समाज कल्याण विभाग भरती वेळापत्रक व हॉलतिकीट जाहीर
Samaj Kalyan Exam Time Table : समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य विभागाने गट क पदांच्या भरतीसाठी केलेल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षेचे आयोजन 04 मार्च ते 19 मार्च 2025 दरम्यान करण्यात येणार आहे. परीक्षा तीन शिफ्टमध्ये होणार आहेत. शिफ्ट 1 सकाळी 9:00 ते 11:00, शिफ्ट 2 दुपारी 1:00 ते 3:00 आणि शिफ्ट 3 सायंकाळी […]
