AOC Recruitment 2023 : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 1700+ अधिक पदासाठी भरती

Army Ordnance Recruitment 2023 : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स एकूण 1763 पदे भरण्यासाठी ची जाहिरात प्रकाशित केली आहे. दहावी पास उमेदवार सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2023 आहे.

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स भरती 2023 :

पदाचे नाव – ट्रेडसमन व फायरमन ग्रुप क

एकूण जागा :

  • ट्रेडसमन – 1249
  • फायरमन – 544

अर्ज करण्याची तारीख – २6 फेब्रुवारी २०२३

शैक्षणिक पात्रता : १० वी पास

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष आरक्षणाच्या नियमांनुसार विविध प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत

वेतन –

ट्रेडसमन – 18000 ते 56900

फायरमन – 19,000 ते 63200

निवड प्रक्रिया

AOC भरती 2023 पात्र उमेदवारांची निवड खालील चार टप्प्यांद्वारे केली जाईल –

  1. लेखी चाचणी
  2. शारीरिक कार्यक्षमता चाचणी
  3. शारीरिक मापन चाचणी
  4. दस्तऐवज पडताळणी
  5. वैद्यकीय चाचणी

AOC Official Notification PDF

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा