महाराष्ट्रातील लोकप्रसिद्ध अष्टविनायक : Ashtavinayak in Maharashtra

4
157

महाराष्ट्रातील आठ लोकप्रसिद्ध गणपतिक्षेत्रांतील गणपतींना ‘अष्टविनायक’ म्हणतात. त्यांचे नाव,स्थळ ,जिल्हे व तालुका पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्रातील लोकप्रसिद्ध अष्टविनायक : Ashtavinayak in Maharashtra

गणपतीचे नाव स्थळ तालुका जिल्हे
१) मोरेश्वर / मयूरेश्वर) मोरगावबारामती पुणे
२) श्री. महागणपती रांजणगाव शिरूर पुणे
३) गिरिजात्मक लेण्याद्री जुन्नर पुणे
४)  श्री. विघ्नेश्वर ओझर जुन्नर पुणे
५) चिंतामणी थेऊर हवेली पुणे
६) सिद्धिविनायकसिद्धटेककर्जत नगर. 
७) बल्लाळेश्वर पाली सुधागड रायगड
८) श्री. विनायकमहाड खालापूर रायगड

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here