Talathi Final Answer Key : तलाठी भरती 2023 उत्तरपत्रिका जाहीर, असे चेक करा

Talathi Final Response/Answer Key : महाराष्ट्र महसूल विभागाने 2023 मध्ये तलाठी पदांसाठी भरती परीक्षा घेतली होती. ही परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान घेण्यात आली होती. आता, या परीक्षेची Final उत्तरपत्रिका महाराष्ट्र विभागाच्या महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर…