Talathi Result : तलाठी भरती निवड यादी व प्रतिक्षा यादी ( सुधारित गुणवत्ता यादी ) नुसार
Talathi Bharti 2023 Updated Selection List: तलाठी भरती 2023 साठी उच्च न्यायालय खंडपीठाने नवीन प्रश्नांवर आक्षेप प्रश्नांवर पून्हा पुनर्वलोकन झाल्यामुळे तलाठी निवड यादीत बदल झाला आहे, त्यानुसार नवीन गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती त्यानुसार आता नवीन निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे ती पुढील प्रमाणे. या भरतीसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांमधून एकूण 10 […]
