WRD जलसंपदा विभाग भरती वेळापत्रक व हॉलतिकीट जाहीर

Maha WRD Exam Time Table: महाराष्ट्र जलसंपदा विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीमध्ये एकूण 4497 जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते. या अर्जांची छाननी केली जात आहे. आता या भरतीचे वेळापत्रक आणि हॉलतिकीट जाहीर करण्यात आले आहे.

या भरतीसाठी परीक्षा 27, 29, 31 डिसेंबर 2023 आणि 01, 02 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.परीक्षा तीन शिफ्टमध्ये होणार आहेत. शिफ्ट 1 सकाळी 10:00 ते 11:30, शिफ्ट 2 दुपारी 2:00 ते 3:30 आणि शिफ्ट 2 दुपारी 4:00 ते 5:30 या वेळेत होणार आहेत.

एकूण पदे –

 • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
 • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
 • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
 • भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
 • आरेखक गट क
 • सहाय्यक आरेखक गट क
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
 • प्रयोगशाळा सहाय्यक गट क
 • अनुरेखक गट क
 • दफ्तर कारकून गट क
 • मोजणीदार गट क
 • कालवा निरीक्षक गट क
 • सहाय्यक भांडारपाल गट क
 • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क

Maha WRD Exam Timetable

परीक्षा तारीखपद
27 डिसेंबर 2023प्रयोगशाळा सहाय्यक , सहाय्यक आरेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक भांडारपाल :
29 डिसेंबर 2023स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक,
आरेखक,
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
31 डिसेंबर 2023स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनुरेखक , दप्तर कारकून/मोजणीदार/कालवा निरोक्षक 
01 जानेवारी 2024दप्तर कारकून/मोजणीदार/कालवा निरोक्षक 
02 जानेवारी 2024दप्तर कारकून/मोजणीदार/कालवा निरोक्षक 

WRD Time Table Download – Click Here

WRD Hall Ticket Link – येथे क्लीक करा

जलसंपदा विभाग भरती अभ्यासक्रम बघा ;

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा