MPCB महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये सरळसेवा भरती
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांनी राज्यातील विविध विभागांमध्ये सरळसेवा भरतीची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे एकूण 64 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती
एकूण पदे : 64
पदाचे नाव :
| पदाचे नाव | रिक्त पदे |
| प्रादेशिक अधिकारी | 02 |
| वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी | 01 |
| वैज्ञानिक अधिकारी | 02 |
| कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी | 04 |
| प्रमुख लेखापाल | 03 |
| विधी सहाय्यक | 03 |
| कनिष्ठ लघुलेखक | 14 |
| कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक | 16 |
| वरिष्ठ लिपिक | 10 |
| प्रयोगशाळा सहाय्यक | 03 |
| कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक | 06 |
| Total | 64 |
शैक्षणिक पात्रता:
पदा नुसार पात्रता बघण्यासाठी पूर्ण जाहिरात डाऊनलोड करा.
अर्ज करण्याची कालावधी – 29 डिसेंबर ते 19 जानेवारी
परीक्षा IBPS घेणार….
जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक – https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/
या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!
TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.
सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?
आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!
महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.
लेखकाचे सर्व लेख वाचा