Maha DES Recruitment 2023 : अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023

Maha DES Recruitment 2023 : महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय मार्फत राज्यात एकूण 260 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रदर्शित केली आहे. येत्या 05 ऑगस्ट २०२३ पर्यंत पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्थ व सांख्यिकी भरतीचे इतर तपशील,…