Kotwal Recruitment Akola : अकोला जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती सुरु

Kotwal Recruitment 2023 in Akola District

The recruitment process for the position of Kotwal has begun in Akola district. Candidates who have passed the 4th standard are eligible to apply. The monthly remuneration for the position is ₹15,000. The recruitment notification has been announced for the following talukas in Akola district: Jalgaon, Akola, Akot, Balapur, Murtizapur, Barshitakali, Telhara and Patur. Eligible candidates can submit their applications at the taluka level. For more information and to apply, please refer to the official notification.

अकोला जिल्ह्यातील अकोला , अकोट , बाळापूर , मूर्तिजापूर ,बार्शीटाकळी, पातूर व तेल्हारा तालुक्यात कोतवाल भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवाराकडून तालुका स्तरीय अर्ज मागवण्यात येत आहे.

अकोला कोतवाल भरती २०२३ : – Akola Kotwal Recruitment

पदाचे नाव : कोतवाल

एकूण जागा : 147

ठिकाण / Location : अकोला , अकोट , बाळापूर , मूर्तिजापूर ,बार्शीटाकळी, पातूर व तेल्हारा

वेतन / Salary: १५,००० प्रति महिना

वयोमर्यादा / Age Limit: १८ ते ४०

शैक्षणिक पात्रता / Education : किमान चौथी पास व मराठी भाषा लिहता वाचता आली पाहिजे

उमेदवार हा संबंधित तालुक्याचा रहिवासी असावा

परीक्षा शुल्क – 

  • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – रु 600/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन ‘

अर्ज करण्याची कालावधी – 20-07-2023 ते 31-07-2023′

निवड प्रक्रिया / Selection Process – १०० गुणांची लेखी परीक्षा

कोतवाल भरती अभ्यासक्रम येथे बघा (Syllabus)

अर्ज करण्याचे ठिकाण : संबंधित तालुक्याचे तहसील कार्यालय

जाहिरात (Kotwal Recruitment Akola) : येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा