Kotwal Recruitment Jalgaon : जळगाव जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती

Kotwal Recruitment 2023 in Jalgaon District

The recruitment process for the position of Kotwal has begun in Jalgaon district. Candidates who have passed the 4th standard are eligible to apply. The monthly remuneration for the position is ₹15,000. The recruitment notification has been announced for the following talukas in Hingoli district: Jalgaon, Erandol, Pachora, Faizpur, Amalner, Bhusawal, and Chalisgaon. Eligible candidates can submit their applications at the taluka level. For more information and to apply, please refer to the official notification.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव, एरंडोल , पाचोरा , फैजपूर , अमळनेर, भुसावळ व चाळीसगाव तालुक्यात कोतवाल भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवाराकडून तालुका स्तरीय अर्ज मागवण्यात येत आहे.

जळगाव कोतवाल भरती २०२३ : – Jalgaon Kotwal Recruitment

पदाचे नाव : कोतवाल

एकूण जागा : 80

ठिकाण / Location : जळगाव, एरंडोल , पाचोरा , फैजपूर , अमळनेर, भुसावळ व चाळीसगाव

वेतन / Salary: १५,००० प्रति महिना

वयोमर्यादा / Age Limit: १८ ते ४०

शैक्षणिक पात्रता / Education : किमान चौथी पास व मराठी भाषा लिहता वाचता आली पाहिजे

उमेदवार हा संबंधित तालुक्याचा रहिवासी असावा

परीक्षा शुल्क – 

  • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – रु 600/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन ‘

अर्ज करण्याची कालावधी – 18-07-2023 ते 31-07-2023′

निवड प्रक्रिया / Selection Process – १०० गुणांची लेखी परीक्षा

कोतवाल भरती अभ्यासक्रम येथे बघा (Syllabus)

जाहिरात (Kotwal Recruitment Jalgaon) : येथे क्लिक करा

जळगाव कोतवाल भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://jalgaon.ppbharti.in/ या लिंक वर जा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा