शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 – विविध पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे

Maharashtra Sports Department Recruitment 2023 – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 – विविध पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीमध्ये विविध पदांची मागणी आहे, या भरतीमध्ये क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित), क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित) आणि शिपाई – गट ड पद आहेत. यथार्थ माहिती, पात्रता, आवश्यक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 – विविध पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे

The Department of School Education and Sports Recruitment 2023 is inviting applications for various positions. This recruitment includes vacancies for Sports Officer – Group B (Non-Gazetted), Sports Director – Group B (Non-Gazetted), Sub-category Reporter – Group B (Non-Gazetted), and Constable – Group D positions. For more information, eligibility criteria, and requirements, kindly refer to the official notification for the Department of School Education and Sports Recruitment 2023.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023

पदांचे नाव –

  • क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित)
  • क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित)
  • निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित)
  • शिपाई – गट ड

एकूण जागा – १११

पदाचे नावरिक्त पदे
क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित)59
क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित)50
निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित)01
शिपाई – गट ड01
एकूण111

नोकरी ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही

शैक्षणिक पात्रता : Eligibility Criteria

पदपात्रता
क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित)सांविधिक विद्यापीठाच्या कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवीसह, मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण.

किंवा

नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण.

किंवा

शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण. किंवाएखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित)सांविधिक विद्यापीठाच्या कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवीसह, मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण.

किंवा

नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण.

किंवा

शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण आहे. किंवाएखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित)माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

100 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही. इतक्या गतीचे इंग्रजी टंक लेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
शिपाई – गट डमाध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे / इतर नियमानुसार सूट

वेतन : १८,००० ते 1,22,800

निवड प्रक्रिया :

  • लेखी परीक्षा
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 22 जुलै ते 10 ऑगस्ट 2023

जाहिरात डाउनलोड करा : डाउनलोड करा (Maharashtra Sports Department Recruitment)

ऑनलाईन अर्ज करा : येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा