SIAC Free UPSC Coaching 2024 : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मार्फत मोफत UPSC प्रशिक्षणासाठी अर्ज मागवण्यात येत आहे

SIAC Free UPSC Coaching 2023 : महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील विविध संस्था मार्फत मोफत UPSC कोचिंग दिली जाते त्यासाठी SAIC दरवर्षी Common Entrance Test घेतली जाते त्यासाठी पात्र विद्यार्थांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

SAIC UPSC Free Coaching 2024

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC 2024) नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ करीता पूर्व प्रशिक्षणासाठी राज्यातील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर या सहा केंद्रातील तसेच शासनाच्या इतर विभागातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA) संचलीत डॉ आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (ACEC) पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) संचलित सावित्रीबाई फुले अकेडमी, पुणे, अंबरनाथ नगरपालिका संचालित यु.पी.एस.सी. स्पर्धा परिक्षा केंद्र ( UPSCCETC), अंबरनाथ, ठाणे नगरपालिका संचलित सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था (CDIAC), ठाणे येथील प्रवेशासाठी सर्व शाखेतील पदवी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या इच्छुक उमेदवारांसाठी विनामूल्य प्रशिक्षणाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test)

मोफत कोचिंग देणाऱ्या संस्था व एकूण जागा :

प्रशिक्षण संस्थचे नाव प्रवेश क्षमता
राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई 120
भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, नागपूर120
भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद 80
भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर 80
भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक 70
भारती प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती 70
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA) 
संचलित डॉ आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (ACEC) पुणे
70
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,(BARTI) पुणे,
300
पिंपरी चिचवड महानगरपालिका (PCMC) संचलित सावित्रीबाई फुले अँकेडमी, पुणे
50
अंबरनाथ नगरपालिका संचलित युपीएससी. स्पर्धा.परिक्षा केंद्र (UPSCCETC) अंबरनाथ
25
ठाणे नगरपालिका संचालित सी.डी.देशमुख युपीएससीस्पर्धा परीक्षा केंद्र(CDIAC), ठाणे70
एकूण जागा 1055

प्रवेश परीक्षा कार्यक्रम

  • आनलाइन अज सुरुवात – १४ जुलै २०२३
  • अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – १४ ऑगस्ट २०२३
  • परिक्षा शुल्क भरण्याचा अंतिम: दिनांक – १५ ऑगस्ट २०२३
  • सामाईक प्रवेश परीक्षा – २७ ऑगस्ट २०२३
  • लेखी परीक्षा निकाल – २६ सप्टेंबर २०२३

परीक्षा पद्धत :

लेखी परीक्षा २०० गुण व मुलाखत ५० गुण अश्या प्रकारे सामाईक प्रवेश परिक्षा एकूण २५० गुणांची राहील. सामाईक प्रवेशपरीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात येईल.

नागरी सेवा पूर्व परीक्षेचा पेपर1 ब पेपर स्वतंत्र न घेता एकाच प्रश्‍नपत्रीकेत ( भाग 1 व भाग 1) या प्रमाणे विभागणी करण्यात येईल. त्यात सामान्य अध्ययन भाग । (५० प्रश्‍न १०० गुणांचा) राहिल व भाग 1] (कलमापन चाचणी – (CSAT) (४० प्रश्‍न/१०० गुणांचा) राहील.

शैक्षणिक पात्रता :

उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा

वयोमर्यादा:- (दि.१४ जुलै २०२३ रोजी)

  • १) वय -२१ ते ३२ वर्षे (खुला संवर्ग)
  • २) वय – २१ ते ३५ वर्षे ( इ.मा.व./वि.मा./वि.जा./भ.ज./ EWS)
  • ३) वय – २१ ते ३७ वर्षे (अनु. जाती/जमाती )

इतर माहिती साठी जाहिरात डाउनलोड करा

अर्ज कसा करावा :

पात्र विद्यार्थांनी अधिकृत संकेतस्थळ https://www.siac.org.in/ यावर जाऊन अर्ज करावा.

जाहिरात डाउनलोड करा : SIAC Free UPSC Coaching

ऑनलाईन अर्ज लिंक : येथे क्लीक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा