जळगाव जिल्ह्यात 344 पोलीस पाटील पदासाठी भरती

जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि जळगाव जिल्ह्यातील असाल तर, एक चांगली सुवर्ण संधी, अनेक गावातील पोलीस पाटील पदासाठी भरती होत आहे आणि त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे, तर तुम्ही नोकरी च्या शोधात असाल आणि तुमचं वय २५ वर्षापेक्षा जास्त व ४५ पेक्षा कमी असेल तर हि संधी सोडू नका, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ आहे.

जळगाव पोलीस पाटील भरती २०२३ :

पदाचे नाव : पोलीस पाटील

तालुका : जळगाव, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, फैजपूर आणि भुसावळ

एकूण जागा : ३४४

वयोमर्यादा : २५ ते ४५ वर्ष

अर्ज पद्धती : ऑनलाईन / ऑफलाईन

पात्रता :

  • अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण असावा
  • अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा.
  • अर्जदार शारीरिकदृष्टया सक्षम असावा व अर्जदाराचे चरित्र निष्कलंक असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग: रु. 600
  • मागास प्रवर्ग: रु. 500

जाहिरात डाउनलोड करा : जळगाव पोलीस पाटील भरती २०२३

अर्ज कुठे करायचा : पात्र उमेदवार https://police.ppbharti.in/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज शकतात

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा