Post Office Bharti 2025: पोस्ट ऑफिस मध्ये 21 हजार 413 पदांसाठी मेगा भरती

India Post GDS 2025 : भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक व ब्रांच पोस्ट मास्तर (BPM/ABPM) पदांच्या एकूण 21,413 पदे भरण्यासाठी प्रकाशित केली आहे. दहावी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार 03 मार्च 2025…