Here the collection of top best books for MPSC Book list in Marathi and English exam preparation by MPSC toppers. We have collected list for Pre and Main MPSC Rajyaseva Books in PDFs pariksha Preparation in Marathi as well English Medium, Here we collected top books by MPSC Toppers as well trough various academy list.
राज्यसेवा पूर्व व मुख्य स्पर्धा MPSC परीक्षा साठी लागणारे पुस्तके PDFs
You can download this MPSC books list in Marathi and English PDF if available as well you can directly buy online from the respected store – स्पर्धा परीक्षा पुस्तके यादी
MPSC Book List By Toppers
Here we have arranged the Books list for MPSC Pre and Mains according to the Syllabus by subject wise, like CSAT, History, Geography, GS1, GS2 etc by Pre and Main Exam wise by the previous year MPSC Toppers, MPSC NCERTs Books.
PrelimsMPSC Book List / राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तके
MPSC पूर्व / Prelims मध्ये एकूण दोन पेपर असतात , पेपर एक मध्ये एकूण जवळपास ७ विषय असतात, मुखतः म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यशास्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, सामान्य विज्ञान व चालू घडोमोडी इत्यादी असतात. आम्ही येथे असे महत्वाच्या पुस्तांकाची यादी तयार केली आहे. तुम्ही दिलेल्या लिंक वरून पुस्तके बघू शकता. राज्यसेवा परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम MPSC Syllabus येथे बघू शकता.
राज्यसेवा पूर्व परीक्षा १ पुस्तकांची यादी MPSC Prelims Paper 1 Books List
अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास : General Studies IV (Economy & Planning, Economics of Development and Agriculture, Science and Technology Development)
उर्वरित टॉपिक साठी तुम्ही इंटरनेट वर सर्च करा व त्यांच्या नोट्स काढून ठेवा , सोबत आम्ही लवकरच सर्व स्पर्धा परीक्षांची नोट्स येथे महासराव वर उपलब्ध होतील.
आणखी पुस्तके लवकरच Add केली जातील, त्याच बरोबर या राज्यसेवा MPSC पुस्तकांची PDF सुद्धा उपलब्ध होतील.
तुम्हाला आमचे MPSC Books list आवडले असेल तर कंमेंट करून कळवा .
Mpsc Tahsildar 2023 book list