नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

EPFO Bharti 2023 | कर्मचारी भविष्य निधि संगठने मध्ये विविध पदांच्या 2859 जागा, पगार 92,200

अपडेट: March 27, 2023
EPFO Bharti 2023 | कर्मचारी भविष्य निधि संगठने मध्ये विविध पदांच्या 2859 जागा, पगार 92,200

EPFO Bharti : श्रम व रोजगार मंत्रालयाच्या कर्मचारी भविष्य निधि संगठनेआस्थापनेवरील विविध पदांच्या २८५९ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या २६ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. 

Employees’ Provident Fund Organisation Recruitment :

पदांची नावे –

  • सोसिअल सेकयुरिटी असिस्टंट (SSA) आणि स्टेनोग्राफर पदांच्या जागा

एकूण पदे : २८५९

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

वयोमर्यादा – 18 ते २७ वर्षे – [शासकीय नियमानुसार सूट]

पात्रता : SSA साठी पदवी व स्टेनोग्राफर साठी १२ वी पास … इतर पात्रते साठी जाहिरात बघा…

वेतन : Rs. 29, 200-92,300 /-

अर्ज फी : ७०० /-

ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 27 मार्च ते 26 एप्रिल 2023

EPFO जाहिरात बघा

अधिक माहिती साठी https://www.epfindia.gov.in/site_en/Recruitments.php ला भेट द्या…

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Pritam
Pritam तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा