AUXILIARIES VERB – साहाय्यकारी क्रियापदांची संक्षिप्त रूपे

● AUXILIARIES  VERB – साहाय्यकारी क्रियापदांची संक्षिप्त रूपे (HELPING VERBS) | English Grammar

● साहाय्यकारी क्रियापदांची संक्षिप्त रूपे – HELPING VERBS

● साहाय्यकारी क्रियापद व not ला एकत्र करून किंवा काही सर्वनाम व साहाय्यकारी क्रियापदांना एकत्र करून तयार केलेली रूपे अनौपचारिक लेखनात आणि बोलण्यात वारंवार वापरली जातात. अशी रूपे खाली दिलेली आहेत. सविस्तर छापलेली आहेत

 1. cannot = can’t
 2. could not =couldn’t
 3. do not = don’t
 4. does not = doesn’t
 5. did not = didn’t
 6. is not = isn’t
 7. am not = aren’t
 8. are not = aren’t
 9. have not = haven’t
 10. has not = hasn’t
 11. had not = hadn’t
 12. I am = I’m
 13. I have = I’ve
 14. I would = I’d
 15. he is = he’s
 16. must not = mustn’t
 17. need not = needn’t
 18. ought not = oughtn’t
 19. should not = shouldn’t
 20. shall not = shan’t
 21. was not = wasn’t
 22. were not = weren’t
 23. will not = won’t
 24. would not = wouldn’t
 25. might not = mightn’t
 26. may not = mayn’t
 27. I will = I’ll
 28. I had = I’d
 29. that will = that’ll
 30. that is = that’s
 31. he has = he’s
 32. he had = he’d
 33. he would = he’d
 34. he will = he’ll
 35. we are = we’re
 36. you are = you’re
 37. they are = they’re
 38. here is = here’s
 39. that has = that’s
 40. who had = who’d
 41. who is = who’s
 42. who would = who’d
 43. there is = there’s
 44. there has = there’s

● सर्वनाम व साहाय्यकारी क्रियापदे एकत्र करताना am चे ‘m, are चे ‘re, is चे ‘s, had चे ‘d, would चे सुद्धा ‘d, have चे ‘ve, has चे ‘ऽ आणि will चे II होते असे वरील उदाहरणांवरून लक्षात येते.

● होकारार्थी संक्षिप्त रूपे (जसे I’m, we’ve, he’s) वाक्याच्या शेवटी वापरली जात नाहीत. म्हणजे ते तयार नाहीत पण मी आहे’ हे वाक्य इंग्रजीमधे They are not ready but l am असे होईल. या वाक्यात शेवटी I am चे संक्षिप्त रूप I’m वापरता येणार नाही.

● पण नकारार्थी संक्षिप्त रूप वाक्याच्या शेवटी वापरले जाऊ शकते. जसे, ते तयार आहेत पण आम्ही नाही = They are ready but we aren’t.
त्याला हे आवडतं पण मला आवडत नाही. = He likes this but I don’t.

AUXILIARIES  VERB – साहाय्यकारी क्रियापदांची संक्षिप्त रूपे (HELPING VERBS) | English Grammar

1 thought on “AUXILIARIES VERB – साहाय्यकारी क्रियापदांची संक्षिप्त रूपे”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा