नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

BAMU Recruitment 2023 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नवीन 73 पदांसाठी भरती

अपडेट: August 24, 2023
BAMU Recruitment 2023 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नवीन 73 पदांसाठी भरती

BAMU Recruitment 2023 : बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे विविध विभातील शिक्षक / Assistant Professor एकूण ७३ पदांसाठी भरती आयोजित केली आहे, त्यासाठी पात्र उमेदवार येत्या १४ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

BAMU Recruitment 2023

पदांचे नाव : Professor/ Associate Professor / Assistant Professor /

एकूण जागा : 73

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

शैक्षणिक पात्रता : MA/MSC/MCOM/ME/M.Tech/PG /SET/NET/PH.D or Any Related Masters Degree पदानुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ सप्टेंबर २०२३

वेतनमान : 57,000 – 2,18,000 /-

अधिकृत संकेतस्तळ https://www.bamu.ac.in/

जाहिरात डाउनलोड करा : BAMU Notification

ऑनलाईन अर्ज लिंक : येथे क्लिक करा

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा