BOI Recruitment 2023 : बँक ऑफ इंडिया मध्ये मध्ये मोठी भरती, 500+ जागा अर्ज करा

BOI PO Recruitment 2023 : बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण ५००+ अधिक प्रोबेशनरी ऑफिसर या पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. कोणतेही पदवीधर उमेदवार तसेच CS/IT ग्रॅज्युएट अर्ज करू शकतात.

बँक ऑफ इंडिया भरती 2023 :

पदाचे नाव – PO – क्रेडिट ऑफिसर / IT ऑफिसर

एकूण जागा :

  • ५००+

अर्ज करण्याची तारीख – २५ फेब्रुवारी २०२३

शैक्षणिक पात्रता : कोणतेही पदवी इतर पात्रते साठी नोटिफिकेशन डाउनलोड करा.

वयोमर्यादा : २० ते २९ वर्ष आरक्षणाच्या नियमांनुसार विविध प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत

निवड प्रक्रिया

BOI भरती 2023 पात्र उमेदवारांची निवड खालील तीन टप्प्यांद्वारे केली जाईल –

  1. लेखी चाचणी – Online Exam
  2. मुलाखत – Interview
  3. गट चर्चा – Group Discussion

BOI Recruitment 2023 Official Notification PDF

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा