नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 पदांची भरती, कोणतेही परीक्षा नाही

अपडेट: October 16, 2024
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 पदांची भरती, कोणतेही परीक्षा नाही

BoM Apprentice Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एकूण 600 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे तर त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. इतर पात्रते, वयोमर्यादा साठी खालील जाहिरात बघा.

बँक ऑफ महाराष्ट्र Apprentice भरती 2024 :

पदाचे नाव – Apprentice / शिकाऊ उमेदवार

एकूण जागा : 600 /-

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

शैक्षणिक पात्रता : कोणतेही पदवी / Any Gradute

वयोमर्यादा : 25 ते 28 वर्ष आरक्षणाच्या नियमांनुसार विविध प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत

अर्ज करण्याची तारीख – 10 ऑक्टोबर 2024 ते 24 ऑक्टोबर 2024

निवड प्रक्रिया

BOM Apprentice भरती पात्र उमेदवारांची निवड HSC/10+2 किंवा डिप्लोमा मार्क्स वरून केली जाईल

BoM जाहिरात डाउनलोड करा
ऑनलाइन अर्ज लिंक येथे क्लिक करा

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

१ प्रतिक्रिया (1 Comment)

वाचकांची मते

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा