BOM Recruitment 2023 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 400 जागांसाठी भरती
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एकूण 400 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे तर त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. इतर पात्रते, वयोमर्यादा साठी खालील जाहिरात बघा.
बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023 :
पदाचे नाव – ऑफिसर स्केल II व III
एकूण जागा : 400
शैक्षणिक पात्रता : कोणतेही पदवी इतर पात्रते साठी नोटिफिकेशन डाउनलोड करा.
वयोमर्यादा : 25 ते 38 वर्ष आरक्षणाच्या नियमांनुसार विविध प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत
अनुभव : बँकिंग क्षेत्रात काम करण्याचा 3 ते 5 वर्ष अनुभव
अर्ज करण्याची तारीख – 13 जुलै 2023 ते 25 जुलै 2023
निवड प्रक्रिया
BOM भरती 2023 पात्र उमेदवारांची निवड खालील तीन टप्प्यांद्वारे केली जाईल –
- लेखी चाचणी – Online Exam
- मुलाखत – Interview
या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!
TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.
सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?
आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!
महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.
लेखकाचे सर्व लेख वाचा