BECIL भरती 2021 : 1679 पदे

BECIL Recruitment 2021 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण १६७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२१ आहे.

BECIL भरती 2021:

एकूण पदे : 1679

Navin Updates Sathi Telegram Join Kara

पदाचे नाव : कुशल/ अर्धकुशल/ अकुशल कंत्राटी मनुष्यबळ 

शैक्षणिक पात्रता: सर्व शैक्षणिक पात्रता साठी जाहिरात डाउनलोड करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० एप्रिल २०२१

इतर पात्रते साठी जाहिरात डाउनलोड करा:

ऑनलाईन अर्ज येथे करा

Leave a Reply