नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

बृहन्मुंबई महानगरपालिकेत “कार्यकारी सहाय्यक” पदांच्या एकूण ११७८ पदांसाठी मेगा भरती

अपडेट: May 29, 2023
बृहन्मुंबई महानगरपालिकेत “कार्यकारी सहाय्यक” पदांच्या एकूण ११७८ पदांसाठी मेगा भरती

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महानगरपालिका, लेखा परीक्षक, महानगरपालिका चिटणीस व महानगरपालिका आयुक्तांच्या अखत्यारितील सर्व खात्यांतील इच्छुक व प्रस्तुत परिपत्रकातील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम ‘लिपिक’) या पदाची पात्र उमेदवारांकडून असलेल्या निम्नसंवर्गातील पात्र कर्मचा-यांकडून ‘कार्यकारी सहायक’ या पदाच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती माहिती

पदाचे नाव : कार्यकारी सहायक / Executive Assistant

नोकरी ठिकाण : मुंबई

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा.
  • उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
  • उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

अनुभव :

  • उमेदवाराचा महानगरपालिकेच्या कोणत्याही खात्यात निम्नसंवर्गातील पदावर मासिक वेतनावरील सेवाकाल 4 वर्षापेक्षा कमी नसावा.
  • गट ‘ड’ मधून ‘कार्यकारी सहाय्यक’ संवर्गात निवड करण्यासाठी वर नमूद केलेल्या अर्हतेसह महानगरपालिकेतर्फे घेण्यात येणारी विभागीय परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल, व लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.

वेतनश्रेणी :

वेतनश्रेणी (सुधारित) स्तर M13 रु. 21,700 69,100

वेतनश्रेणी (असुधारित) – 5200 – 66666 + 2000

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : १६ जून २०२३

BMC Recruitment जाहिरात व अर्ज लिंक : डाउनलोड करा

अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईटला भेट द्या .

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा