BMC Recruitment 2023 : मुंबई महानगर पालिकेत 600+ अधिक पदांसाठी भरती

BMC Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिके मार्फत २०२३ करीता एकूण 600+ अधिक पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. मुंबई महानगरपालिकेने संगणक सहाय्यक (Data Entry Operator ) च्या रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या १५ मार्च २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. 

BMC Recruitment 2023 माहिती

पदाचे नाव : संगणक सहायक

नोकरी ठिकाण : मुंबई

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय ( उच्चस्तर / निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण असावा.
  • उमेदवाराने MS-CIT अभ्यासक्रम शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून पूर्ण केलेला असावा व याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवाराने मराठी ३० (शब्द प्रति मिनिट) व इंग्रजी ४० (शब्द प्रति मिनिट) या वेगाने टायपिंग परीक्षा शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेली हवी.
  • डेटा एन्ट्रीचा वेग कमीतकमी ८००० की डीप्रेशन्स इतका असावा.
  • एम.एस. वर्ड, एक्सेल व मुलभूत संगणक प्रणालींची माहिती हवी

अर्ज फी : नाही

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : १२ मार्च ते १५ मार्च २०२३

BMC Recruitment जाहिरात व अर्ज लिंक : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा