BMC Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिकेत 226 पदांसाठी नवीन भरती, अर्ज सुरु

BMC Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिके मार्फत कनिष्ठ लघुलेखक पदाच्या 226 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. बृहमुंबई महानगरपालिकेने पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

BMC Recruitment 2023 माहिती

पदाचे नाव : कनिष्ठ लघुलेखक Jr. stenographer English – Marathi

नोकरी ठिकाण : मुंबई

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम प्रमाणपत्र परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला / विज्ञान / वाणिज्य/ विधी किंवा तत्सम शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • इंग्रजी व मराठी विषय दहावी किंवा उच्च शिक्षणात अनिवार्य
  • इंग्रजी मराठी टंकलेखन (Typing)
  • MSCIT किंवा समतुल्य अहर्ता…

इतर पात्रते साठी पूर्ण जाहिरात बघा…..

वयोमर्यादा: १८ ते ४० व इतर नियमानुसार सुट

वेतन श्रेणी : 25,500 ते 51,100

निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा

अर्ज स्विकारण्याची कालावधी : १५ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर २०२३

परीक्षा IBPS घेणार……

BMC Recruitment जाहिरात डाऊनलोड करा: डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज लिंक: https://ibpsonline.ibps.in/bmcjsmay23/

अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईटला भेट द्या .

1 thought on “BMC Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिकेत 226 पदांसाठी नवीन भरती, अर्ज सुरु”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा