BHC Recruitment : मुंबई उच्च न्यायालय मध्ये मोठी भरती, पात्रता फक्त सातवी पास

bombay high court bharti

Bombay High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालय मार्फत शिपाई, हमाल पदे भरण्या करीता जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या ०७ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. 

पदांची नावे –

  • शिपाई / हमाल

एकूण पदे : १६०

नोकरी ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे – मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : ७ वी पास

अर्ज फी : 25/- रुपये.

वेतन : 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये व इतर भत्ते

ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : ०७ एप्रिल २०२३

उच्च न्यायालय मुंबई भरती : जाहिरात डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://bhc.gov.in/bhcpeonrecruitment2023/home.php  ला भेट द्या…