WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पात्रता दहावी पास – सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 484 पदांसाठी भरती

central bank of india recruitment

CBI Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) ने सफाई कर्मचारी सह उप कर्मचारी (Sweeper cum Sub Staff) पदांच्या एकूण 484 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 आहे.

पदाचे नाव : सफाई कर्मचारी सह उप कर्मचारी

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

शैक्षणिक पात्रता : SSC/दहावी किंवा समतुल्य उत्तीर्ण

निवड प्रक्रिया : ऑनलाईन टेस्ट

वयोमर्यादा – 18 ते 26 वर्षे दरम्यान इतर नियमानुसार सूट

वेतन :  14500/- रुपये ते 28145 – रुपये + इतर केंद्र सरकारचे सर्व भत्ते

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 09 जानेवारी 2024

अर्ज कसा करावा :

  • उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
  • अर्ज करण्यासाठी Central Bank of India च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांना स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स तयार करावे लागतील.
  • लॉग इन करून उमेदवारांनी अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरावा आणि आवश्यक दस्तावेज अपलोड करावे.
  • अर्ज फॉर्म सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.

CBI Recruitment जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा