नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

CISF Recruitment 2025 – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 1124 ड्रायव्हर कांस्टेबल पदांची भरती

अपडेट: January 24, 2025
CISF Recruitment 2025 – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 1124 ड्रायव्हर कांस्टेबल पदांची भरती

CISF Driver Recruitment 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) हे भारतातील एक प्रमुख सुरक्षा संस्था आहे जे औद्योगिक प्रतिष्ठानांच्या सुरक्षेसाठी काम करते. नुकतंच, सीआयएसएफने कॉन्स्टेबल/ड्रायव्हर पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील ११२४ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

इच्छुक उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइट द्वारे 03 फेब्रुवारी 2025 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

CISF Driver Recruitment 2025:

पदाचे नाव : कॉन्स्टेबल – ड्रायव्हर

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

नोकरी ठिकाण : भारतात कोठेही

पात्रता : Eligibility Criteria :

  • उमेदवार 21 ते 27 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. (इतर नियमानुसार सूट)
  • उमेदवारांने SSC / दहावी उत्तीर्ण असावे…
  • ड्रायव्हिंग लायसन्स – HMV/TV/LMV/MCWG
  • शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PET) आणि वैद्यकीय तपासणीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

CISF Driver Vacancy 2025

  • Constable/Driver – Direct: 845 पदे
  • Constable/(Driver -Cum -Pump -Operator) (i.e. Driver for fire services) –Direct: 279 पदे

निवड प्रक्रिया : Selection Process

निवड हि तीन स्टेज मध्ये होईल शारीरिक चाचणी, सीबीटी आणि वैद्यकीय चाचणी.

महत्वाच्या तारखा : Important Dates

  • अर्ज स्विकारण्याची सुरुवात: दिनांक 03 फेब्रुवारी 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 05 मार्च 2025

इतर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा…

CISF जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज Link- https://cisfrectt.cisf.gov.in/ (Starts on 03 February)

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा