नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

केंद्रीय राखीव पोलीस दलांमध्ये 9212 पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरु

अपडेट: March 28, 2023
केंद्रीय राखीव पोलीस दलांमध्ये 9212 पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरु

CRPF Recruitment 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दलांमार्फत कॉन्स्टेबल पदांसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे, CRPF मार्फत एकूण 9212 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. दहावी उत्तीर्ण तसेच ITI झालेले उमेदवार टेक्निकल व ट्रेड्समन पदांच्या जागा भरण्यासाठी उमेदवार आज पासून म्हणजे 27 मार्च 2023 पासून ऑनलाईन अर्ज करू शकतात. जर तुम्ही पात्र असाल आणि भारतीय सैन्य मध्ये काम करू इच्छित असाल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, CRPF भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २५ एप्रिल २०२३ आहे.

पदांची नावे –

  • कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन)

एकूण जागा :

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔
  • पुरुष – 9105 रिक्त जागा
  • महिला – 107 जागा

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

वेतन : उमेदवारांना लेव्हल-3 अंतर्गत वेतन म्हणून 21700- 69100 रुपये दिले जातील.

शैक्षणिक पात्रता :

सीटी/ड्रायव्हर – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे हेवी ट्रान्सपोर्ट व्हेइकल ड्रायव्हिंग लायसन्स असावे.

सीटी/मेकॅनिक मोटार वाहन – मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये किमान मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष तांत्रिक पात्रता:

मेकॅनिक मोटार वाहनात 02 वर्षे ITI प्रमाणपत्र. याशिवाय उमेदवारांना संबंधित ट्रेडमधील 1 वर्षाचा अनुभवही असावा.

इतर पदांसाठी : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक व संबधीत क्षेत्रात ज्ञान.

निवड प्रक्रिया :

उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, PST आणि PET, ट्रेड टेस्ट, DV आणि मेडिकल परीक्षेच्या आधारे केली जाणार.

वयोमर्यादा

कॉन्स्टेबल ड्रायव्हर – 21-27 वर्षे, म्हणजेच उमेदवारांचा जन्म 2 ऑगस्ट 1996 पूर्वी झालेला नसावा आणि 1 ऑगस्ट 2002 नंतर झालेला नसावा.
कॉन्स्टेबलच्या इतर पदांसाठी – १८-२३ वर्षे. उमेदवाराचा जन्म 2 ऑगस्ट 2000 पूर्वी झालेला नसावा आणि 1 ऑगस्ट 2005 नंतर झालेला नसावा.
SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षे आणि OBC साठी ३ वर्षांची सूट दिली जाईल.

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 मार्च 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2023
  • प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख – 20 जून ते 25 जून 2023
  • ऑनलाईन परीक्षेची तारीख – 01 जुलै ते 13 जुलै 2023

CRPF जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा

CRPF भरती फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा