दादोबा पांडुरंग तर्खडकर माहिती मराठी मध्ये

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म मुंबई येथे झाला. प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले. गुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते.

  • जन्म :१८७३
  • मृत्यू :१९४४
  • पूर्ण नाव : दादोबा पांडुरंग तर्खडकर
  • वडील : पांडुरंग
  • जन्मस्थान : मुंबई

दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८७३-१९४४)

तर्खडकरांचे इंग्रजी शिक्षण बॉम्बे नेटीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत पार पडले.

महत्वाचे

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी शिक्षण सुरु असतानाच त्यांनी “मराठी भाषेचे व्याकरण” हे महत्वपूर्ण पुस्तक लिहीले.

प्रार्थना समाजाचे संस्थापक आत्माराम पांडुरंग हे दादोबा तर्खडकरांचे मोठे बंधु होते. सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते.

१८३७ मध्ये नोकरी साठी माळवा येथील जावरा संस्थानाचे नवाब यांचे इंग्रजी शिक्षक म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी पारशी भाषेचा अभ्यास केला.

१८४४ मध्ये तर्खडकरांनी सुरत येथे “मानवधर्म सभा” व १८४८ मध्ये “ज्ञानप्रसारक सभा” या सभाची स्थापना केली.

१८५७ च्या उठावाचेवेळी नोकरी च्या निमीत्ताने अहमदनगर येथे असताना तर्खडकरांनी तेथील भिल्ल जातीच्या लोकांचे बंड त्यांनी मोडून काढले.

त्यांच्या या महत्वपूर्ण कामगिरी बद्दल ब्रिटीश सरकारने त्याना”रावबहादूर” ही पदवी दिली.

तर्खडकर यांना “मराठी भाषेचे पाणिनी” म्हणून ओळखले जाते. तर विष्णु शास्त्री चिपळूणकर यांना”मराठी भाषेचे शिवाजी” म्हणुन ओळखले जाते.

मोरोपंताच्या “केकाबली” या ग्रंथावर टिका करण्याकरीता तर्खडकरांनी लिहीलेला “यशोदा पांडुरंगी” हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या मराठी समिक्षेची सुरुवात होय.

“चरित्र व आत्मचरित्र” हे दादोबा पांडुरंग यांचे आत्मचरित्र्य आहे. तर्खडकरांचे आत्मचरित्र त्यांचे मृत्युनंतर १९४७ मध्ये प्रकाशित झाले.

२२ जून १८४४ रोजी त्यांनी “मानवधर्म सभा” स्थापन केली. तसेच त्यांनी १८४९ मध्ये “परमहंस सभा”ची स्थापना केली.

१८४८ मध्ये मुंबई येथील एल्फिस्टन कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसारक सभा स्थापन करुन त्याचे अध्यक्षपद दादोबांना दिले.

मराठी भाषेतील पहीली कादंबरी “यमुना पर्यटन” हो बाबा पद्मजी यांनी लिहीली. या कादंबरीमध्ये दादोबांनी पुनर्विवाह विषयक संस्कृत लेख लिहीला.

तर्खडकर यांची ग्रंथ संपदा :

१) मराठी भाषेचे व्याकरण

२) मराठी नकाशांचे पुस्तक

३) विद्येच्या लाभाविषयी

४) यशोदा पांडुरंगी

Similar Posts