Dhule Recruitment – धुळे जिल्ह्यात कोतवाल व पोलीस पाटील पदांसाठी भरती

Dhule District Recruitment 2023 – महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात कोतवाल आणि पोलीस पाटील या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी 4 ऑक्टोबर 2023 ते 15 ऑक्टोबर 2023 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येतील.

कोतवाल पदासाठी एकूण 74 आणि पोलीस पाटील पदासाठी एकूण 129 पदे रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला किमान 4थी पास असणे आवश्यक आहे.

धुळे कोतवाल व पोलीस पाटील भरती 2023

पदाचे नाव : कोतवाल, पोलिस पाटील

एकुण जागा : 74 + 129

ठिकाण / Location : धुळे, शिंदखेडा, साक्री , शिरपूर

वेतन / Salary: १५,००० प्रति महिना

वयोमर्यादा / Age Limit:

  • कोतवाल – १८ ते ४०
  • पोलीस पाटील – 25 ते 45

शैक्षणिक पात्रता / Education :

  • कोतवाल – किमान चौथी पास व मराठी भाषा लिहता वाचता आली पाहिजे
  • पोलीस पाटील – दहावी पास

उमेदवार हा संबंधित तालुक्याचा रहिवासी असावा

परीक्षा शुल्क – 

  • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – रु ४00/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. ३00/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन ‘

कोतवाल भरतीचा अभ्यासक्रम डाउनलोड करा

अर्ज करण्याची कालावधी – 04-09-2023 ते 15-10-2023′

निवड प्रक्रिया / Selection Process – १०० गुणांची लेखी

जाहिरात डाऊनलोड करा : सर्व तालुक्यांच्या जाहिराती डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज लिंक Dhule Police Patil Link- https://ppdhule.mahbharti.com/

ऑनलाईन अर्ज लिंक Kotwal Police Patil Link- https://dhulekotwal.mahbharti.com/

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा