District Court Recruitment 2023 : राज्यातील सर्व जिल्हा न्यायलयात 5793 पदांची भरती

District Court Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयात लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील एकूण 5793 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दिनांक 04 डिसेंबर 2023 ते 18 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

District Court Recruitment 2023 – महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती

राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयात एकूण निवड यादी 4629 आणि प्रतीक्षा यादी 1166 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

पदाचे नाव एकूण जागा – निवड यादी एकूण जागा – प्रतीक्षा यादी
लघुलेखक / Stenographer 568 146
कनिष्ठ लिपिक / Jr. Clerk 2795 700
शिपाई / हमाल / Peon / Hamal 1266 318

नोकरी ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही

एकूण पदे : 4629 + 1166

जिल्ह्यानुसार जागा :

अ.क्र.जिल्हा न्यायालय लघुलेखक कनिष्ठ लिपिकशिपाई/हमाल
निवड यादी प्रतीक्षा यादी निवड यादी प्रतीक्षा यादी निवड यादी प्रतीक्षा यादी 
1अहमदनगर5514141356416
2अकोला1854812359
3अमरावती256128324211
4औरंगाबाद16477194210
5बीड1127218359
6भंडारा72297164
7बुलढाणा15479204311
8चंद्रपूर1956917359
9धुळे51389143
10गडचिरोली5132882
11गोंदिया51349113
12जळगाव629223349
13जालना92308113
14कोल्हापूर1136115379
15लातूर103369328
16नागपूर26710727369
17नांदेड1035113256
18नंदुरबार1033910379
19नाशिक3810178456115
20उस्मानाबाद726015266
21परभणी185121304812
22पुणे5213144368622
23रायगड18597245414
24रत्नागिरी824912205
25सांगली144369123
26सातारा2466516287
27सिंधुदुर्ग41379215
28सोलापूर1546617205
29ठाणे4912229578421
30वर्धा20522672
31वाशिम104712185
32यवतमाळ21510727267
33शहर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई002295710125
34मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय, मुंबई417419379
35लघुवाद न्यायालय मुंबई12371186015
एकूण56814627957001266318

राज्य उत्पादन शुल्क विभाग सरळसेवा भरती अर्ज सुरु आहे

शैक्षणिक पात्रता :

लघुलेखक (श्रेणी – 3)कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. (कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल)
त्यास जिल्हयातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.

सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा I.T.I.) – यामध्ये इंग्रजी लघुलेखन 100 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी लघुलेखन 80 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती आणि इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती असणे आवश्यक आहे.

खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून प्राप्त M.S.Office, M.S.Word, Wordstar-7 आणि Open Office Org. या व्यतिरिक्त Windows आणि Linux मध्ये Word Processor चालवण्यामध्ये प्राविण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
i) महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठे, यथास्थिती. ii) महाराष्ट्र किंवा गोवा राज्य तंत्र शिक्षण मंडळ, यथास्थिती.
iii) NIC, DOEACC, APTECH, NIIT, C-DAC, DATAPRO, SSI, BOSTON, CEDIT, M. S. CIT.
iv) महाराष्ट्र किंवा गोवा सरकारने जारी केलेले संगणक ज्ञानाच्या पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, यथास्थिती.
कनिष्ठ लिपिक
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. (कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल)

त्यास जिल्हयातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.

सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा I.T.I.) – यामध्ये इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती.

खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून प्राप्त M.S.Office, M.S.Word, Wordstar-7 आणि Open Office Org. या व्यतिरिक्त Windows आणि Linux मध्ये Word Processor चालवण्यामध्ये प्राविण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
i) महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठे, यथास्थिती. ii) महाराष्ट्र किंवा गोवा राज्य तंत्र शिक्षण मंडळ, यथास्थिती.
iii) NIC, DOEACC, APTECH, NIIT, C-DAC, DATAPRO, SSI, BOSTON, CEDIT, M. S. CIT.
iv) महाराष्ट्र किंवा गोवा सरकारने जारी केलेले संगणक ज्ञानाच्या पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, यथास्थिती.
शिपाई/हमाल उमेदवाराने किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी.

वयोमर्यादा – अर्जदारांचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. परंतु, राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाते.

अर्ज कसा करावा – How To Apply

राज्यातील सर्व जिल्हा न्यायलयात 4629 पदांची भरती

राज्यातील सर्व जिल्हा न्यायलयात लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील एकूण 4629 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दिनांक 04 डिसेंबर 2023 ते 18 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अर्जाची पद्धत

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.districts.ecourts.gov.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज प्रक्रिया

 1. वेबसाइटवर जाऊन “Apply Online” वर क्लिक करा.
 2. “Personal Details” विभागात आवश्यक माहिती भरा.
 3. “Educational Qualification” विभागात आवश्यक माहिती भरा.
 4. “Other Details” विभागात आवश्यक माहिती भरा.
 5. “Documents” विभागात आवश्यक दस्तऐवज अपलोड करा.
 6. “Payment” विभागात शुल्क भरा.
 7. “Submit” वर क्लिक करा.

अर्ज शुल्क

सामान्य उमेदवारांसाठी: रु.1000/- SC/ST/OBC उमेदवारांसाठी: रु. 900/-

आवश्यक कागदपत्रे:

 • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे (Education Certificate – SSC/HSC/Degree/MSCIT/Typing etc)
 • जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate if Required)
 • निवास प्रमाणपत्र (Nationality/Domicile Certificate)
 • ओळखपत्र (Aadhar Card/PAN Card/Election Card/Etc)
 • फोटो
 • स्वाक्षरी

अधिक माहितीसाठी, कृपया आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

निवड प्रक्रिया –

अर्जदारांची निवड ऑनलाईन लिखित परीक्षा व कागदपत्रे तपासणी या आधारावर केली जाईल.

जिल्हा न्यायालय विभाग जाहिरात / District Court notificationडाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज लिंक / Apply Linkयेथे क्लिक करा
अधिकृत लिंक / Recruitment Official Websiteयेथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा