DRDO Pune – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथील पुणे विभागात मोठी भरती

DRDO Recruitment : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे विभागातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना ARDE ने १०० प्रशिक्षणार्थी भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यामुळे इंजिनीरिंग, डिप्लोमा व ITI उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्द झाली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी दिनांक ३० मे २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात

DRDO ARDE Pune Recruitment 2023

पदांचे नावपात्रताजागा
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी / Graduate Engineer Apprenticesमान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेकडून किमान 6.3 CGPA सह संबंधित विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी (BE/B.Tech) पदवी (पूर्ण-वेळ अभ्यासक्रम) (SC/ST/PwD उमेदवारांसाठी किमान 5.3 CGPA वर शिथिल आणि फक्त राखीव पदांसाठी लागू शिथिलता).50
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी/ Diploma Apprenticesराज्य तंत्रशिक्षण मंडळ/मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून (पूर्णवेळ अभ्यासक्रम) संबंधित विषयात ६०% गुणांसह अभियांत्रिकीमधील प्रथम श्रेणी डिप्लोमा (Diploma in Engineering) (SC/ST/PwD उमेदवारांसाठी ५०% गुण शिथिल ज्यामध्ये राखीव उमेदवारांसाठी शिथिलता लागू आहे. 25
ITI प्रशिक्षणार्थी / ITI Apprenticesराज्य/भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त भारतीय संस्थेकडून ६०% गुणांसह संबंधित विषयातील प्रथम श्रेणी ITI (पूर्ण-वेळ अभ्यासक्रम). (SC/ST/PwD उमेदवारांसाठी 50% गुणांवर शिथिलता आणि फक्त राखीव पदांसाठी लागू शिथिलता)25

नोकरीचे ठिकाण : पुणे

वयोमर्यादा : 20 मे 2023 रोजी 18-27 वर्षापर्यंत.

वेतनमान : 10,000/- रुपये ते 12,000/- रुपये.

ग्रामसेवक भरती २०२३ चा अभ्यासक्रम बघा . ( Gram sevak Syllabus )

DRDO जाहिरात डाउनलोड करा :

Engineering and Diploma Download Here

ITI Download Here

अर्ज करण्याची लिंक :

Engineering & – Diploma : http://www.mhrdnats.gov.in/

ITI DRDO Apply Link : https://www.apprenticeshipindia.gov.in/

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा