नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

DTP Recruitment 2023 : नगर विकास विभाग भरती ऑनलाइन अर्ज सुरु

अपडेट: September 19, 2023
DTP Recruitment 2023 : नगर विकास विभाग भरती ऑनलाइन अर्ज सुरु

DTP Recruitment 2023 : नगर विकास विभाग महाराष्ट्र) ने 12 ऑगस्ट 2023 रोजी DTP महाराष्ट्र भरती 2023 जाहिरात जारी केली आहे. DTP महाराष्ट्र भरती 2023 मध्ये एकूण 125 शिपाई पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मृल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/ कोकण/ नागपूर/ नाशिक/ औरंगाबाद अमरावती विभागातील शिपाई (गटड) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा २० सप्टेंबर २०२३ पासून सुरु होतील.

DTP Recruitment Maharashtra 2023

कोणती पदे भरली जाणार : शिपाई (ग्रुप ड )

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

एकूण जागा / Total Vacencies: १२५

वेतन श्रेणी / Salary: १५,००० -४७,६०० /-

शैक्षणिक पात्रता / Qualification: माध्यमिक शाळांत ( SSC ) उत्तीर्ण

वयोमर्यादा : १८ ते ३८ इतर नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया / Selection Process: निवड प्रक्रिया सरळ सेवा पद्धतीने १०० प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २० सप्टेंबर २०२३ रोजी सुरु होईल.

DTP Recruitment भरती 2023 साठी महत्त्वपूर्ण तारखा:

  • ऑनलाइन अर्ज सुरू होणे: २० सप्टेंबर २०२३
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: – 20 ऑक्टोबर 2023
  • लिखित परीक्षा दिनांक: –
  • अंतिम निकाल जाहीर करणे: –

DTP जाहिरात डाउनलोड करा – येथे क्लिक करा

DTP ऑनलाईन अर्ज लिंक – https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/85399/Index.html

अधिकृत संकेतस्थळ – https://dtp.maharashtra.gov.in/

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा