ESIC Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र भरती

esic Maharashtra recruitment

कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या एकूण 71 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत पॅरामेडिकल ग्रुप C मधील खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत:

  • ECG Technician (7 पदे)
  • Junior Radiographer (14 पदे)
  • Junior Medical Laboratory Technologist (21 पदे)
  • Medical Record Assistant (5 पदे)
  • OT Assistant (13 पदे)
  • Pharmacist (Allopathic) (12 पदे)
  • Radiographer (3 पदे)

शैक्षणिक पात्रता

  • ECG Technician – HSC + मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून ECG मध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष
  • Junior Radiographer – HSC + मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून रेडिओग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष
  • Junior Medical Laboratory Technologist – HSC + मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून मेडिकल लॅबोरेटरी टेक्नोलॉजी मध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष
  • Medical Record Assistant – HSC + मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून मेडिकल रेकॉर्ड मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष
  • OT Assistant – HSC + मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून ऑपरेशन थिएटर मध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष
  • Pharmacist (Allopathic) – मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून फार्मसी मध्ये डिग्री किंवा समकक्ष

वयोमर्यादा

  • 18 वर्षे ते 32 इतर पात्रतेसाठी जाहिरात बघा ……

अर्ज शुल्क

  • SC/ST/PWD/महिलांसाठी उमेदवारांसाठी – ₹250
  • इतर उमेदवारांसाठी – ₹500

अर्ज प्रक्रिया

  • इच्छुक उमेदवार ESIC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.

परीक्षा पद्धत

  • या भरतीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी द्यावी लागेल.
  • लेखी परीक्षा 150 गुणांची असेल आणि ती वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या गुणांच्या आधारे केली जाईल.
  • निवडलेल्या उमेदवारांना ESIC च्या विविध रुग्णालयांमध्ये नियुक्त करण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक कराhttps://ibpsonline.ibps.in/esicjan23/index.php

अधिक माहितीसाठी https://www.esic.gov.in/ ला भेट द्या