नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Blog नवीन अपडेट

Polytechnic Admission 2025 : दहावी नंतर डिप्लोमा प्रवेशाला सुरुवात, असा करा अर्ज

अपडेट: May 22, 2025
Polytechnic Admission 2025 : दहावी नंतर डिप्लोमा प्रवेशाला सुरुवात, असा करा अर्ज

First Year Diploma Admission 2025 : तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया poly25.dtemaharashtra.gov.in/diploma25/ या संकेतस्थळावर सुरू केली आहे. २० मे २०२५ पासून डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत.अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १६ जून २०२५ आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाने राज्यातील जवळजवळ ४०० पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्ष डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. मंगळवार, २२ मे २०२५ पासून विद्यार्थी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. एकूण १ लाख १० हजार जागांसाठी अर्ज स्वीकारले जातील आणि अंतिम गुणवत्ता यादी २३ जून २०२५ रोजी जाहीर केली जाईल. प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात राबवली जाईल.

ज्यांना डिप्लोमा इन इंजिनियरिंग ला ऍडमिशन घायचे आहे त्यांनी वेळेत आपला ऑनलाईन अर्ज भरून घ्या, डिप्लोमा ऍडमिशन साठी लागणारी पात्रता, कागदपत्रे व वेळापत्रक खालीलप्रमाणे.

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

DTE Polytechnic Admission Maharashtra Eligibility:

नागरिकत्व: उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डाकडून SSC (दहावी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • किमान 35% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • 2025 मध्ये SSC परीक्षा देणारे उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.

Diploma Admission Documents List:

  • जात प्रमाणपत्र / Caste Certificate
  • अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व्यतिरिक्त उर्वरित सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (३१ मार्च २०२६ पर्यंत वैध).*
  • राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र /Domicile Certificate
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र / EWS Certificate
  • दिव्यांगबाबतचे प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार /PWD Certificate
  • अल्पसंख्यांकासाठी प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र
  • आधार क्रमांक व संलग्न बँक खाते
  • उत्पन्नाचा दाखला*

How To Apply/ अर्ज कसा करायचा :

  • डीटीई महाराष्ट्राची अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://poly25.dtemaharashtra.gov.in/diploma25/
  • “प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश २०२५” या लिंकवर क्लिक करा.
  • “नवीन नोंदणी” बटणावर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि नोंदणी पूर्ण करा.
  • लॉगिन नाव आणि पासवर्ड वापरून तुमच्या खात्यात लॉगिन करा.
  • अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
  • अर्ज सबमिट करा आणि अंतिम पुष्टीकरण घ्या.

अर्ज करण्यापूर्वी इन्फॉर्मेशन ब्राऊचेर पूर्णपणे वाचून घ्या, अधिक माहिती साठी जवळच्या FC सेंटर ला भेट द्या….

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा