Forest Recruitment 2023 : लवकरच महाराष्ट्रात वन विभाग मार्फत एकूण 2138+ पदासाठी मेगा भरती होणार आहे त्यासाठी वनरक्षक भरती साठी अभ्यासक्रम मध्ये – ( Maharashtra Forest Bharti Syllabus 2023 in Marathi ) आपण बघणार आहोत, तो PDF मध्ये सुद्धा Download करू शकतो.
वन विभाग भरती हि सरळ सेवा पद्धतीने होत असते, त्यासाठी आपण वनरक्षक म्हणजे Forest Guard पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम व महत्वाचे बुक्स, नोट्स बघणार आहोत.
Forest Guard Recruitment 2023 Information : वनरक्षक भरती माहिती
विभागाचे नाव | महाराष्ट्र वन विभाग |
पदाचे नाव | Forest Guard / वनरक्षक |
वेतन श्रेणी | २१७०० – ६९१०० |
वनरक्षक भरती पात्रता | १२ वी पास किंवा समतुल्य |
वयोमर्यादा – Age Limit | 18 ते 32 |
Forest Bharti Exam Pattern – वनरक्षक भरती परीक्षा स्वरूप मराठी
महाराष्ट्र वनरक्षक भरती मध्ये लेखी परीक्षे मध्ये ४ वेग वेगळे विभाग वरती प्रश्न विचारले जातात. सहजा सह खाली Forest Guard भरती चा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे असतो. परीक्षा मध्ये मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी असे विषय असतात.
वनरक्षक भरती परीक्षा पेपर हा 120 गुणांचा असतो व 80 गुणांची धावण्याची चाचणी असते
वनरक्षक परीक्षा चा पूर्ण अभ्यासक्रम पुढे दिला आहे. बाहेरील सुधा प्रश्न विचारले जाऊ शकतात.**
अ. क्र. | विषय | प्रश्न संख्या | गुण |
1. | मराठी | 15 | 30 |
2. | इंग्रजी | 15 | 30 |
3. | अंकगणित व बुद्धिमत्ता | 15 | 30 |
4. | सामान्यज्ञान | 15 | 30 |
एकुण | 60 | 120 |
Forest Guard Recruitment Syllabus 2023 :
English :
- Clauses
- Vocabulary
- Fill in the blanks
- Grammar – Synonyms, Autonyms, Punctuation, Tense, Voice, Question Tag etc
- Sentence structure
- Spellings
- Detecting Mis-spelt words
- One-word substitutions
- Idioms and phrases
- Improvement
- Passage
- Verbal Comprehension passage
- Spot the error
- Antonyms
- Synonyms/ Homonyms
- Verbs
- Adjectives
मराठी व्याकरण :
- काळ
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
- वाक्यरचना
- प्रयोग
- समास
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग,
- शब्दसंग्रह
- समास
- वचन
- संधी
- अलंकार
- इत्यादि …..
सामान्य ज्ञान :
- चालू घडामोडी – खेळ , अवॉर्ड , विशेष दिवस , महत्वाचे व्यक्ती
- इतिहास,
- समाज सुधारक
- भूगोल
- भारताची राज्यघटना
- पंचायत राज
- सामान्य विज्ञान
- माहितीचा अधिकार अधिनियम 2005
- माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक
बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित :
बुद्धिमत्ता
- कमालिका
- अक्षर मलिका
- वेगळा शब्द व अंक ओळखणे,
- समसंबंध – अंक, अक्षर, आकृती,
- वाक्यावरून निष्कर्ष
- वेन आकृती.
- नातेसंबंध
- दिशा
- कालमापन
- विसंगत घटक
अंकगणित
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार,
- वर्ग व वर्गमूळ
- घन व घनमूळ
- लसावि व मसावि
- काळ-काम-वेग
- सरासरी,
- नफा – तोटा,
- सरळव्याज व चक्रवाढ व्याज
- चलन, मापनाची परिणामी
- व इतर ….
Books For Forest Guard Bharti 2023
पुस्तके | लिंक |
वनरक्षक प्रश्नसंच ५१००+ | येथे बघा |
विद्याभारती वनरक्षक भरती | येथे बघा |
यशोदा वनरक्षक भरती | येथे बघा |
तुम्ही वाचला आहेत वनरक्षक अभ्यासक्रम 2023 बाकीच्या च्या नोट्स लवकरच ऍड करण्यात येतील .
वरील Vanrakshak / Forest Bharti Syllabus 2023 PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाइल मध्ये Share ऑपशन मध्ये Print बटनावर क्लिक करा .
Forest grad
Nice
छान सर गरिब लेकराना मदत