जनरल गव्हर्नर । General Governors Information in Marathi Short Notes List

General Governors Information in Marathi : MPSC असो किंवा सरळ सेवा भरती आधुनिक भारताच्या इतिहासात जनरल गव्हर्नर हा खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणून आज आपण बद्दल माहिती बघणार आहोत. प्रत्येक General Governors विषयी सविस्तर माहिती लक्षात ठेवणं अवघड आहे ,त्यामुळे परीक्षेत आपला गोंधळ उडू शकतो.तसे होऊ नाही म्हणून आज आम्ही तुम्हाला थोडक्यात General Governors Short Notes आणि महत्त्ववाची मुद्देसुत माहिती देत आहोत. List of General Governors of India खालीलप्रमाणे आहे.

Important General Governors Information in Marathi

वॉरन हेस्टींग – Warren Hastings (1772 -1785 )

  • वॉरन हेस्टींग बंगालचा १ ला गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जातो.
  • रॉबर्ट क्लाईव्ह- दुहेरी प्रशासन व्यवस्था वॉरन हेस्टींग यांनी रद्द केली.
  • महसूल गोळा करण्यासाठी स्वतःचे अधिकारी कलेक्टर्स नेमले.
  • कलकत्ता, हुगळी ढाका, मुर्शिदाबाद व पाटणा या ठिकाणी जकात वसुलीकरिता केंद्रे स्थापन केली.
  • नंदकुमार खटला न्यायिक खुनाचा ठपका.
  • पहिले इंग्रज-मराठा युद्ध आणि सालबाईचा तह
  • 1773 चा नियमन कायदा
  • बंगालची एशियाटिक सोसायटी
  • जिल्हाधिकारी पदाची निर्मिती
  • चार्ल्स विल्किन्सन यांच्या गीतेच्या इंग्रजी भाषांतराला वॉरन हेस्टींग यांनी प्रस्तावना लिहिली.
  • ब्रिटीश पार्लमेंट महाभियोग टाकला होता .मात्र ते दोषमुक्त घोषित झाले.

लॉर्ड कॉर्नवॉलीस – Lord Cornwallis (1786 – 1793)

  • लॉर्ड कॉर्नवॉलीस यांनी प्रत्येक जिल्हाचे- लहान विभाग करून त्यावर दरोगा हिंदुस्थानी अधिकारी नेमले
  • जिल्हा पोलीस अधीक्षक , जिल्हा न्यायाधीश पदांची निर्मिती केली.
  • दर २० मैलावर पोलीस चौक्या बसवल्या.
  • कायमधारा / जमीनदारी महसूल पद्धत निर्मिती.
  • कलकत्ता, ढाका, पाटणा व मुर्शिदाबाद येथे प्रांतिक न्यायालये स्थापली.
  • प्रशासन व्यवस्थेचे शुद्धीकरण केले.
  • तिसरे एंग्लो-म्हैसूर युद्ध आणि सेरिंगपटमचा तह
  • पोलीस व्यवस्थेचे आधुनिकीकरण केले.
  • सर्व स्तरातून भारतीय न्यायाधीशांची हकालपट्ट करून त्यांच्या जागी युरोपीय न्यायाधीश नेमले.

लॉर्ड ऑकलंड (१८३६-१८४२)

  • १८३५ ते १८४२ या काळातील गव्हर्नर जनरल.
  • यात्रेकरूंवरील कर बंद करून धार्मिक बाबतीत लोकांना स्वातंत्र्य दिले.
  • मुंबई व मद्रास येथे वैद्यकीय महाविद्यालये काढली.
  • शेतीविषयक सुधारण केल्या.
  • ‘दत्तक विधान नामंजूर ‘ हे तत्व सर्वप्रथम वापरणारा.
  • व्यापार व उद्योगधंदे ह्या खात्यांचा विस्तार केला.
  • पहिल्या इंग्रज अफगाण युद्ध इंग्रज विजय ‘अर्ल ऑफ ऑक्लंड’पदवी
  • सर्वप्रथम व्यपगत धोरण वापरणारा.
  • मांडवी कुलाबा जलाऊन व सुरत याच पद्धतीने जिंकली.
  • अफगाण सुड अर्थ ऑफ ऑनपदवी.
  • त्रिदलीय तह जो कंपनी रणजितसिंह शाहशुजा यांच्यात झाला.

● लॉर्ड डलहौसी – Lord Dalhousie (1848 – 1856)

  • सार्वजनिक बांधकाम विभाग (१८५४) निर्मिती.
  • पोस्ट ऑफिस कायदा इ.स. (१८५४)
  • ब्रिटिशामिल हिंदुस्थानचा १८४८ च्या दरम्यानचा गव्हर्नर जनरल व एक ब्रिटिश मुत्सद्दी इलहौसी कैसल (स्कॉटलंड) येथे सधन घराण्यात जन्म त्याचे वडील जेम्समझी हे कॅनडात गव्हर्नर व हिंदुस्थानात काही दिवस सैन्यप्रमुख होते.
  • डलहौसीने रोस्टर ऑक्सफर्क येथे शिक्षण घेतले.
  • चार्लस वूडचा खलीता (१८५४)
  • १८३७ मध्ये तो ड्राइम ऑफ कॉमन्समध्ये आला आणि काही वर्षात त्याच्याकडे बोर्ड ऑफ हेडचे उपाध्यक्षपद आले.
  • कॉन लॉज (धान्यावरील जकात रहावे या रॉबर्ट पीलच्या धोरणाम त्याने पाठीबा दिला.
  • तो काही दिवस पीलच्या मंत्रिमहळात होता. त्या वेळी १८४७ मध्ये त्याची हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली.
  • हिंदुस्थानात तो जेव्हा आला. तेव्हा त्याला राजकीय वातावरण शांत दिसले. त्याने ब्रिटिश साम्राज्य बदतर करण्यासाठी प्रथमपासूनच विस्तारवादाचे धोरण अवलंबिले. त्या वेळी शीख सत्ता इंग्रजाता जुमानत नव्हती पहिल्या इंग्रज शीख युद्धातील तहाप्रमाणे दोन इंग्रज अधिकारी मुलतान येथे कारभार पाहण्यास गेले.
  • तेव्हा मुलतानचा दिवाण मुळराज पंडित याने उठाव करून त्यांचा खून केला.
  • हा उठाव मोडण्याकरिता इलहौसीने सैन्य पाठविले.
  • दूसरे युद्ध सुरु झाले. इंग्रजांनी मुलतान हस्तगत करून पंजाब खालसा केले. या कामगिरीबद्दल त्यास मान करण्यात आले.
  • विधवा पुनर्विवाह कायदा इ.स. (१८५६).
  • कलकत्ता येथील युद्धसामग्री मेरठ ला नेली.
  • मुंबई ठाणे पहिली रेल्वे धावली (१८५३)

लॉर्ड रिचर्ड वेलस्ली: (२० जून १७६०-२६ सप्टेंबर १८४२)

  • हिंदुस्थानातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल (१७९७-१८०५).
  • राजनीतिज्ञ व ब्रिटिश मुत्सहरी ड्यूक ऑफ वेलिंग्टन याचा ज्येष्ठ बंधू. त्याचा जन्म ईंगन कॅसल (आयर्लंड) येथे झाला. त्याने ईटन व स्माइस्ट चर्च कॉलेज (ऑक्सफर्ड) येथे शिक्षण घेऊन पदवी मिळविली (१७८१).
  • पुढे हाउस ऑफ कॉमन्सवर तो निवडून आला (१७८४).
  • धाकट्या विल्यम पिटया तो स्नेही होता. पिट पंतप्रधान झाल्यावर त्याने वेलस्लीला खजिनदार कैले.
  • हिंदुस्थानात वेलस्लीने विस्तारवादी धोरण स्वीकारले.
  • १७९३-९७) इंडिया बोर्ड ऑफ कंट्रोल चा आयुक्त नेमले त्यानंतर त्याची हिंदुस्थानात प्रथम महासचा गव्हर्नर व नंतर बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक करण्यात आली (१७९७-९८०५).
  • तैनाती फौजेचा प्रसार केला आणि एतद्देशीय सत्ताधीशांना नमवून हिंदुस्थानचे ब्रिटिश साम्राज्यात् रूपांतर केले.

जोसेफ फ्रान्सिस डूप्ले – French Governor

  • वडिलांचा प्रभाव १७२० पॉन्डिचेरी : उच्चपदी नेमणूक.
  • १७२६ – फ्रेंच कंपनीतून निलंबित खाजगी व्यापार-बक्कळ पैसा.
  • १७३०-चन्द्रनगराचा गव्हर्नर.
  • १७४१-१७५४ फ्रेंच वसाहतीचा डायरेक्टर म्हणून ओळखले जाते.
  • १७७४ डूप्ले ला नवाब पदवी – मुघल सम्राट
  • दक्षिणचा सुभेदार मुजफ्फरजंग कृष्णा नदीच्या दक्षिणेचा नवाब- नियुक्त
  • चंद्रनगर उत्तम प्रशासन नंतर पॉन्डिचेरी गव्हर्नर दक्षिणेकडील मुख्य बाजारपेठ बनवली
  • दोन कर्नाटक युद्धे यशस्वी कुटनीती
  • मात्र बळीचा बकरा कारण हाच कारणीभूत दोन देशांतील दीर्घकाळ युद्ध
  • मलेरान विश्वासपूर्वक सांगतो-जर डूप्ले आणखी दोन वर्षे भारतात राहिला असता तर बंगालचे धन इंग्रजाऐवजी फ्रेंचाच्या पदरात पडले असते.
  • मलेसन नेपोलियन आणि दुप्ले यांच्या प्रतिभेत सारखेपण दिसते
  • लॉर्ड मेकाले पुढे इंग्रजांनी ज्याचा यशस्वीपणे प्रयोग केला त्या युद्धकलेचा व धोरणाचा सर्वप्रथम प्रयोग या फ्रेन्चाने केला.

General Governors IMP Short Notes

● बंगालचा १ ला गव्हर्नर रॉबर्ट क्लाईव्ह (१७५७-६०)

● बंगालचा १ ला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींग (१७७२ १७८५) (१७७३ च्या रेग्युलेटींग अॅक्ट)

भारताचा १ ला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेन्टीक (१८३३-१८३५) (१८३३ चा चार्टर अॅक्ट)

● भारताचा १ ला गव्हर्नर जनरल व व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग (१८५८-१८६२). (भारत शासन कायदा १८५८)

1 thought on “जनरल गव्हर्नर । General Governors Information in Marathi Short Notes List”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा