भारताचा भूगोल |राज्य व राजधान्या |प्राकृतिक विभाग- Bhartacha Bhugol

0
246

भारताचा भूगोल |राज्य व राजधान्या |प्राकृतिक विभाग- Bhartacha Bhugol

◆ भारताचा भूगोल

– भारताचे क्षेत्रफळ – ३२,८७,२६३ चैकिमी
– भारताची लोकसंख्या (२०११ नुसार) = १२१ कोटी

– भारताची राजधानी – दिल्ली
– भारताचे उत्तर – दक्षिण इंतर = ३२१४ कि.मी.

– भारताचे पूर्व – पश्चिम अंतर – २९३३ कि.मी.
– भारतातील एकूण घटकराज्य – २९

– भारतातील एकुण केंद्रशासित प्रदेश – ७
– भारताचा जगात क्षेत्रफळानुसार क्रमांक – सातवा

– क्षेत्रफळानुसार भारताची टक्केवारी – २.४२%
– भारताच्या उत्तरेकडील देश – चीन, नेपाल. भूतान

– भारताच्या दक्षिणेकडील देश-श्रीलंका
– भारताच्या पूर्वेकडील देश – म्यानमार, बांग्लादेश

– भारताच्या वायव्येकडील देश – पाकिस्तान
– भारताच्या आजोयकडील देश – इंडोनेशिया


– भारताच्या नैऋत्यकडील देश – मालदीव
– भारताच्या पूर्वेश असलेला सागर – बंगालचा उपसागर

– भारताच्या पश्चिमेस असलेला समुद्र – अरबी समुद्र
– भारताला एकूण सात देशांची सीमा लागून आहे.

– भारताला सर्वात जास्त सीमा लागून असलेला देश – बांग्लादेश
– भारताला सर्वात कमी सीमा लागूनअसलेला देश – अफगाणिस्तान

– भारताचे अतिउत्तरेकडील टोक – इंदिरा क्रॉल /दफ्तार
– भारताचे भूसीमेतील अतिदक्षिणेकडील टोक – कन्याकुमारी

– भारताच्या अतिपश्चिमेकडील टोक – घुमरमोटा / सरक्रीकची खाडी
– भारताच्या अतिपूर्वेकडील टोक – किवियु

– भारताच्या अतिदक्षिणेकडील टोक = इंदिरा पॉइंट (ग्रेट निकोबारमध्ये)
– भारताच्या उत्तरेकडील राज्य – जम्मू ॲण्ड काश्मीर

– भारताच्या दक्षिणेकडील राज्य – तमिळनाडु
– भारताच्या पूर्वेकडील राज्य – अरुणाचल प्रदेश

-भारताच्या पश्चिमेकडील राज्य-गुजरात
-दक्षिणेस बंगालच्या उपसागरात पाल्कच्या

– सामुद्रधुनीने व मन्नारच्या आज्ञाताने भारत
व श्रीलंका या देशांना अलग केले आहे.
– भारताचा अक्षवृत्तीय विस्तार-८४ ते ३७६’ उत्तर

-भारताचा रेखावृत्तीय विस्तार – ६८७ ते ९७ २५’ पूर्व
– भारताचे स्थान उत्तरपूर्व गोलार्धात आहे.

-भारताला एकूण (बेटासंह) लाभलेली जलसीमा = ७५१७ कि.मी.
– भारताला एकूण लाभलेली जलसीमा – ६१०० कि.मी.

-भारताला लाभलेली एकूण भू-सीमा + १५२०० कि. मी
-भारताच्या एकूण नऊ राज्यांना जलसीमा लागून आहे.

– सर्वात जास्त जलसीमा लागून असलेले राज्य – गुजरात (१६०० किमी)
– सर्वात कमी जलसीमा लागून असलेले राज्य – गोवा (११२ कि.मी),

– भारत व चीन यांच्यातील सीमारेषा – मॅकमोहन रेषा – भारत व पाकिस्तान यांच्यातील सीमारेषा – रॅडवलीफ रेषा -भारत व अफगाणिस्तान यांच्यातील सीमारेषा – धुरन्ता रेषा.

◆ भारतातील राज्य व राजधान्या

राज्य राजधानी

१) जम्मू ॲण्ड काश्मीर श्रीनगर (उन्हाळी)
जम्मू (हिवाळी)

२) पंजाब चंदीगड
३) हरियाणा चंदीगड
४) बिहार पाटणा
५) राजस्थान जयपूर
६) सिक्रीम गंगटोक
७) गुजरात गांधीनगर
८) महाराष्ट्र मुंबई
९) झारखंड रांची १०) गोवा पणजी
११) छत्तीसगड रायपूर
१२) कर्नाटक बंगळुरु १३) अरुणाचल प्रदेश इटानगर
१४) केरळ तिरुअनंतपुरम १५) आसाम दिसपूर
१६) तमिळनाडू चेन्नई
१७) नागालंड कोहीमा
१८) आंध्रप्रदेश हैद्राबाद १९) माणिपूर इम्फाळ
२०) तेलंगणा हैद्राबाद २१) मिझोराम ऐजॉल
२२) ओडीशा भूवनेश्वर
२३) प. बंगाल कोलकता २४) त्रिपुरा आगरताळा
२५) उत्तराखंड डेहराडुन २६)मेघालय शिलॉंग

– भारतात सर्वात जास्त क्षेत्रपाळ असलेले राज्य-राजस्थान
– भारतात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य – गोवा
– क्षेत्रत्रफळाने सर्वात मोठे केंद्रशासित प्रदेश – अंदमान व निकोबार
– क्षेत्रफळाने सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश – लक्ष्यदीप
– आंध्रप्रदेश राज्याची नियोजीत राजधानी- अमरावती
– दोन राज्य व एक केंद्रशासित प्रदेश यांची एकमेव राजधानी-चंदीगड
– आसामचे प्राचीन नाव -कामरूप
– अरुणाचल प्रदेशचे प्राचीन नाव – नेफा

◆ प्राकृतिक भारत


प्राकृतिक भारत
– हिमालय हा अर्वाचीन (तरुण ) वली पर्वत आहे.
– अरवली हा अवशिष्ट (जुना) पर्वत आहे.
– हिमालयाची लांबी ‘-२५०० कि.मी.
– हिमालयामुळे भारतीय उपखंड व तिबेटचे पठार विभागले आहेत.
-हिमालयाच्या सर्वात दक्षिणेकडील पर्वत रांग – शिवालीक टेकड्या
-शिवालीक टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या दांना डुन म्हणतात.
– हिमालयाची सर्वोच्च पर्वतरांग – ग्रेटर हिमालय (हिमाद्री)
– हिमालयातील सर्वात उंच शिखर – माऊंट एव्हरेस्ट (८८४८ मी.)
– जगातील सर्वात उंच शिखर – माऊंट एव्हरेस्ट (८८४८ मी.)
– भारतातील सर्वात उंच शिखर-के-२(८६११ मि.)
– अरवली पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर – गुरुशिखर (१७२२) मी.
– निलगिरी पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर – दोडाबेट्टा (२६३७ मी.)
– दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर – अनैमुद्री (२६९५ मी.)
– भारतातील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर – धुपगढ (१३५० मी.)

– महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर – अस्तंभा (१३२५ मी.)
-कुमाऊँतील (उत्तराखंड) सर्वात उंच शिखर – नंदादेवी (७८१७ मी.)
– भारतालील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर – कांचनगंगा (८५८६ मी)
– के-२ शिखराला गॉडवीन ऑस्टीन असे म्हणतात.
-के-२ हे शिखर हिमालयाच्या कारकोरम रांगेत आहे.
-लडाख या प्रदेशाला शीतवाळवंट म्हणून ओळखले जाते.
– भारतातील सर्वात उंचीवरील युद्ध ठिकाण – सियाचीन
– निलगिरी पर्वत हा गट पर्वत (ब्लॉक पर्वत) आहे.
– भारतीय पठाराच्या वायव्येस – अरवली पर्वत आहे.
– भारतीय पठाराच्या ईशान्येस – राजमहल टेकड्या आहेत.
– भारतीय पठाराच्या दक्षिणेस – निलगिरी पर्वत आहे.
– भारतीय पठाराच्या पूर्वेस पूर्वघाट व पश्चिमेस पश्चिमघाट आहे.
– भारतीय पठार अप्रिजन्य व रुपांतरीत खडकांचे बनलेले आहे.
– भारतीय पठार त्रिकोणी आकाराचे आहे.
– पश्चिम घाट वपूर्व घाट हे बिलगिरी डोंगररांगात एकत्र आले आहेत.
– अंदमान व निकोबार बेटसमूहातील एकूण बेटे – ५७२
– लक्ष्यद्वीप बेटांमध्ये एकूण बेटे – ३६
– अंदमान बेटे निकोबार बेटांपासून १० चॅनेलद्वारा विभागली गेली आहे.
• जगातील सर्वात मोठा बेटसमूह – अंदमान व निकोबार
• अंदमान व निकोबार मधील जिवंत ज्वालामुखी – मॅग्न

Previous articleभूगोल : महाराष्ट्राचा भूगोल| हवामान व पर्जन्य| मृदा व वने – Maharashtra bhugol
Next articlePolice bharti important 100 questions : पोलीस भरती 100 प्रशसंच 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here