Gramsevak Bharti 2023 : जिल्हा परिषद अंतर्गत 1658 ग्रामसेवक पदांसाठी पदभरती सुरु

Gramsevak Recruitment 2023 : Jilha Parishad has announced a mega recruitment of 19,000 posts. Applications are invited for contractual Gram Sevak posts under this. The last date to apply online for these posts is August 25, 2023. Gramsevak posts are filled under the Jilha Parishad. These posts are contractual in nature for 3 years, after which they are appointed to the government service. Gramsevak looks after the work of the village at the village level.

जिल्हा परिषद अंतर्गत 19 हजार पदांची मेगा भरती जाहीर केली आहे त्या अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 25 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदत आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामसेवक पदे भरली जातात हि पदे ३ वर्ष कंत्राटी स्वरूपाची असतात त्या नंतर त्यांना शासकीय शेवट रुजू केले जाते. ग्रामसेवक हा ग्राम पातळीवर गावाचे कामकाज बघत असतो.

ग्रामसेवक भरती 2023 : Gram Sevak Bharti Maharashtra

पदाचे नाव : ग्रामसेवक (कंत्राटी)/ ग्रामपंचायत सचिव /Village Development Officer

वेतन मान / Gramsevak Salary in Maharashtra : प्रथम 3 वर्ष 16,000/- मानधन नंतर शासकीय नियमानुसार 35400-112400 /-

एकूण जागा : 1658

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ग्रामसेवक पदासाठी पात्रता : Gramsevak Eligibility Criteria

  • किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण
  • किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) (Engineering Diploma)
  • किंवा प्रशासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (BSW)
  • किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम (Agri Diploma)
  • किंवा कृषि विषयाची पदवी (Agri Degree)
  • किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना अधिक पसंती.
  • संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे  प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील. (MSCIT Or Related)

ग्रामसेवक वयोमर्यादा : १८ ते ४० व इतर नियमानुसार

ग्रामसेवक पदांचे सर्व कामकाज येथे बघा

ग्रामसेवक भरती परीक्षा अभ्यासक्रम : Exam Pattern

महाराष्ट्र ग्रामसेवक भरती मध्ये ५ वेग वेगळे विभाग वरती प्रश्न विचारले जातात. सहजा सह खाली ग्रामसेवक भरती चा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे असतो. परीक्षा मध्ये मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी , कृषी व तांत्रिक ज्ञान असे वेग वेगळे विषय असतात. ग्रामसेवक भरती परीक्षा पेपर हा 200 गुणांचा असतो व सोडवण्यासाठी 90 मिनटांचा कालावधी दिला जातो .

संपूर्ण ग्रामसेवक भरतीचा नवीन अभ्यासक्रम डाउनलोड करा

ग्रामसेवक रिक्त जागा व जाहिरात : Gram Sevak Total Vacancies

जिल्हा / Districtरिक्त जागाजाहिरात डाउनलोड करा
अमरावती / Amravati67डाउनलोड करा
सिंधुदुर्ग / Sindhudurg45डाउनलोड करा
अहमदनगर / Ahmednagar52डाउनलोड करा
उस्मानाबाद / (धाराशिव) / Osmanabad33डाउनलोड करा
वाशीम / Washim16डाउनलोड करा
नंदुरबार / Nandurbar1डाउनलोड करा
रत्नागिरी / Ratnagiri185डाउनलोड करा
जळगाव / Jalgaon74डाउनलोड करा
सांगली / Sangli52डाउनलोड करा
हिंगोली / Hingoli10डाउनलोड करा
नांदेड / Nanded83डाउनलोड करा
नाशिक / Nashik50डाउनलोड करा
गोंदिया / Gondia9डाउनलोड करा
बुलढाणा / Buldhana36डाउनलोड करा
धुळे / Dhule05डाउनलोड करा
पुणे / Pune37डाउनलोड करा
अकोला / Akola26डाउनलोड करा
ठाणे / Thane18डाउनलोड करा
नागपूर / Nagpur26डाउनलोड करा
रायगड / Raigad75डाउनलोड करा
पालघर / Palghar5डाउनलोड करा
परभणी / Parbhani33डाउनलोड करा
कोल्हापूर / Kolhapur57डाउनलोड करा
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद / Aurangabad)15डाउनलोड करा
वर्धा / Wardha43डाउनलोड करा
लातूर / Latur04डाउनलोड करा
सोलापूर / Solapur74डाउनलोड करा
सातारा / Satara101डाउनलोड करा
चंद्रपूर / Chandrapur64डाउनलोड करा
बीड / Beed74डाउनलोड करा
जालना / Jalna50डाउनलोड करा
भंडारा / Bhandara33डाउनलोड करा
गडचिरोली / Gadchiroli44डाउनलोड करा
यवतमाळ / Yavatmal161डाउनलोड करा
Gramsevak Bharti Vacancies 2023

अर्ज करण्याची लिंक / Gramsevak Bharti Online Apply Link : ज़िल्हा परिषद ग्रामसेवक भरती अर्ज करण्यासाठी  https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/  या लिंक वर जा. (शेवटची तारीख/ Last Date २५ ऑगस्ट २०२३)

Documents For Gramsevak Recruitment : ग्रामसेवक पदासाठी लागणारे कागदपत्रे येथे बघा .

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा