मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे येथे विविध पदासाठी भरती, पात्रता फक्त दहावी पास

hq southern command bharti

HQ Southern Command Pune Recruitment 2023: मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे येथे विविध एकूण ५३ पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मे २०२३ आहे. भारतीय सेनेचं दक्षिण मुख्यालय पुणे, येथे सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर या पदासाठी भरती होत आहे .

HQ Southern Command Recruitment 2023 –

पदांचे नाव : सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर

एकूण जागा : ५३

पात्रता :

  • 10वी परीक्षा उत्तीर्ण
  • प्रायवेट ब्राँच एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.

वयोमर्यादा : 07 मे 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज फी : नाही

अर्ज कसा करावा : ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता – The Officer-in-Charge, Southern Command, Signal Regiment, Pune (Maharashtra), PIN-411001

अधिकृत जाहिरात व अर्ज डाउनलोड करा