IDBI Bank Recruitment : औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये 1036 जागांसाठी भरती

IDBI Recruitment 2023 : औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये कार्यकारी अधिकारी (Executive) पदाची मोठी भरती होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवण्यात आहे, जर तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर लगेच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता व इतर माहिती खालीलप्रमाणे.

IDBI Recruitment 2023 : औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया भरती

पदाचे नाव : कार्यकारी अधिकारी (Executive on Contract)

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

पात्रता : कोणतेही पदवी

वेतन: प्रथम वर्ष २९,००० /- द्वितीय वर्ष ३१,०००/- तृतीय वर्ष – ३४,०००/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ जून २०२३

वयोमर्यादा : २० ते २५ (मागास्वर्गीय व इतर सूट)

निवड प्रक्रिया : ऑनलाईन टेस्ट (OT)+ डोकमेण्ट वेरिफिकेशन (DV)+ मेडिकल टेस्ट (PRMT)

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा