HOME MPSC Material

भारतातील प्रसिद्ध स्थळे : Indian Famous Destinations

By March 24, 2021
0
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विविध नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या भारतात बगण्यासारखे अनेक प्रसिद्ध स्थळे आहेत. आज आपण भारतातील प्रसिद्ध स्थळे(Indian Famous Destinations) कोणत्या कोणत्या राज्यात आहेत,ते बगणार आहोत.कारण बऱ्याच वेळा Mpsc परीक्षेत एका बाजूला प्रसिद्ध स्थळे व एका बाजूला प्रसिद्ध स्थळे असलेलं शहर अशा जोड्या जुळवायला येतात.त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने कोणत्या राज्यात कोणते स्थळे आहेत हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग बगूया भारतातील प्रसिद्ध स्थळांची यादी:

भारतातील प्रसिद्ध स्थळे : Indian Famous Destinations

स्थळे शहरे स्थळेशहरे
सूर्यमंदिर कोणार्क (ओडिशा )बुलंद दरवाजा फत्तेपूर-सिक्रि (उत्तर प्रदेश )
अजिंठा व वेरूळ औरंगाबाद (महाराष्ट्र )बीबी का मकबरा औरंगाबाद (महाराष्ट्र )
अकबराची कबर सिकंदरा (आग्रा -उत्तर प्रदेश )चारमिनार हैदराबाद (तेलंगणा )
अमरनाथ गुंफा जम्मू आणि काश्मीर चिल्का सरोवर पूर्व किनारा (ओडिशा )
अंबर पॅलेस जयपूर (राजस्थान )दाल सरोवर श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर)
आनंदभवन प्रयागराज (उत्तर प्रदेश )लिंगराज मंदिर भुवनेश्वर (ओडिशा )
दिलवाडा मंदिरे माउंट अबू सांचीस्तूप (राजस्थान )सांची (भोपाळ – उत्तर प्रदेश )
गेट वे ऑफ इंडिया मुंबई (महाराष्ट्र )मनमंदिर पॅलेस ग्वालेर (मध्य प्रदेश )
गोलगुमट विजापूर (कर्नाटक )मीनाक्षी मंदिर मदुराई (तामिळनाडू )
हवामहल जयपूर (राजस्थान )माउंट गिरनार जुनागढ (गुजरात )
हावडा ब्रिजकोलकाता (पश्चिम बंगाल )नागीन सरोवर श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर)
हँगिंग गार्डेन मुंबई (महाराष्ट्र )गोमटेश्वर पुतळा श्रवणबेळगोळ (कर्नाटक )
जगन्नाथ मंदिर पुरी (ओडिसा )निशात बाग श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर)
जहाल महाल मांडू (मध्य प्रदेश )कुतुबमिनार दिल्ली
विजयस्तंभ चित्तोडगढ (राजस्थान )पिचोल सरोवर उदयपूर (राजस्थान )
जामा मशीद दिल्ली पंचमहाल फत्तेपूर-सिक्रि (उत्तर प्रदेश)
जंतर-मंतर नवी दिल्ली आणि जयपूर (राजस्थान )ताजमहाल आग्रा (उत्तर प्रदेश )
गिरसप्पा (जोग ) धबधबा मैसूर (कर्नाटक )शालिमार बाग श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर)
कैलास लेणे वेरूळ (औरंगाबाद-महाराष्ट्र )व्हिक्टोरिया मेमोरियल कोलकाता (पश्चिम बंगाल )
कन्याकुमारी मंदिर केप-कामोरीन (तमिळनाडू )बालाजी मंदिर तिरुपती
खजुराहो लेणी भोपाळ (मध्य प्रदेश )लक्ष्मी विलास पॅलेस वडोदरा ( गुजरात )
लालबाग गार्डन बेंगळुर (कर्नाटक )लालगढ पॅलेसबिकानेर (राजस्थान )
बृहदेश्वर मंदिर तंजावर (कर्नाटक )वृदावन गार्डन बेंगरूळ (कर्नाटक )
(Indian Famous Destinations)

हे देखील वाचा : महाराष्ट्र थंड हवेची ठिकाणे