WRD Syllabus PDF 2023 : जलसंपदा विभाग भरती अभ्यासक्रम

The Maharashtra government’s Water Resources Department is conducting a recruitment for a total of 4,497 posts in various categories. The online application process for this recruitment will be open from November 3 to November 24, 2023. Candidates applying for this recruitment must be aware of the syllabus.

The Water Resources Department recruitment is conducted through the direct recruitment method. In this article, we will look at the syllabus for this recruitment.

The following posts will be filled under this recruitment:

  • Senior Scientific Assistant (Group B) (Unreserved)
  • Lower Division Clerk (Group B) (Unreserved)
  • Junior Scientific Assistant (Group C)
  • Geologist Assistant (Group C)
  • Draughtsman (Group C)
  • Assistant Draughtsman (Group C)
  • Architectural Assistant (Group C)
  • Laboratory Assistant (Group C)
  • Tracer (Group C)
  • Clerk (Group C)
  • Surveyor (Group C)
  • Canal Inspector (Group C)
  • Assistant Storekeeper (Group C)
  • Junior Surveyor Assistant (Group C)

WRD Syllabus : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात विविध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 03 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत सुरू असेल. या भरतीसाठी उमेदवारी करणार्‍या उमेदवारांनी अभ्यासक्रमाची माहिती असणे आवश्यक आहे.

जलसंपदा विभाग भरती हि सरळ सेवा पद्धतीने होत असते, त्यासाठी आपण अभ्यासक्रम या लेखात बघणार आहोत.

WRD जलसंपदा विभाग जाहिरात व अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

या भरती अंतर्गत “वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित), कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-क), भूवैज्ञानिक सहाय्यक (गट-क), आरेखक (गट-क), सहाय्यक आरेखक (गट-क), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क), प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क), अनुरेखक (गट-क), दप्तर कारकुन (गट-क), मोजणीदार (गट-क), कालवा निरीक्षक (गट-क), सहाय्यक भांडारपाल (गट-क), कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक (गट-क)” ही पदे भरण्यात येणार आहे.

WRD Exam Pattern – जलसंपदा विभाग भरती अभ्यासक्रम

जलसंपदा लेखी परीक्षा परीक्षे मध्ये ४ ते ५ वेग वेगळे विभाग वरती प्रश्न विचारले जातात. सहजा सह खाली WRD भरती चा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे असतो. परीक्षा मध्ये मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी आणि तांत्रिक घटक हा पदानुसार वेगळा किंवा काही पदांसाठी नाही आहे

WRD परीक्षा चा पूर्ण अभ्यासक्रम पुढे दिला आहे. बाहेरील सुधा प्रश्न विचारले जाऊ शकतात.**

परीक्षेत येणारे विषय –

  • मराठी / Marathi
  • इंग्रजी / English
  • सामान्य ज्ञान / General Knowedge
  • बुद्धिमत्ता चाचणी / General Intelligence
  • तांत्रिक विषय / Technical (फक्त वरिष्ठ/कनिष्ठ/भू वैज्ञानिक सहाय्यक , आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी, प्रयोगशाळा सहाय्यक , अनुरेखक,सर्वेक्षण सहाय्यक)

मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी यांचा अभ्यासक्रम सर्व पदांसाठी जवळ जवळ सारखाच असतो, तांत्रिक पदानुसार वेगळा असतो, तांत्रिक अभ्यासक्रम बघण्यासाठी अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा, बाकी विषयांचे टॉपिकस खालीलप्रमाणे

WRD English Subject Topics:

  • Vocabulary – One-word substitutions, Idioms and phrases, Improvement, Synonyms, Antonyms etc
  • Sentence structure – Clauses , Spellings, Errors, Detecting Mis-spelt words, Fill in the blanks, Spot the error
  • Grammar -Parts Of Speech, Nouns, Verbs, Adjectives, Punctuation, Tense, Voice, Question Tag etc
  • Verbal Comprehension passage

WRD मराठी अभ्यासक्रम :

WRD सामान्य ज्ञान / General Knowledge Topics:

सामान्य ज्ञान काही पदांसाठी अभ्यासक्रम कमी जास्त आहेत, अभ्यासक्रमाची पातळी दहावी, बारावी, व पदवी पदानुसार आहे, पदानुसार अभयसक्रम बघण्यासाठी PDF डाउनलोड करा.

  • भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्वाच्या घटनांसह इतिहास
  • भारत जागतीक भूगोल — भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल
  • भारत आणि महाराष्ट्र – राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक थोरण, हक्काचे मुद्दे
  • आर्थिक आणि सामाजिक विकास – शाश्‍वत विकास ध्येये, गरिबी समावेशन, लोकसंख्या शास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम
  • सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
  • पर्यावरणीय परीस्थितीतील जैवविविधता हवामान बदल, सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरणभारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थशास्त्र, वृध्दी आणि विकास
  • चालु घडामोडी — आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह
  • कृषि आणि ग्रामीण विकास
  • महाराष्ट्रातील विविध जिल्हाचा भुगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादि स्थानिक बाबी / वैशिष्टये

WRD बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित :

Download WRD Official Syllabus PDF

या भरतीसाठी अर्ज करणार्‍यांसाठी अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे. WRD Official Syllabus PDF डाउनलोड करण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.

WRD Syllabus Link – Download Here

Maharashtra WRD Exam Notes

TCS/IBPS Pattern नुसार सराव समाज सेवक
मराठी व्याकरण संपूर्ण नोट्स बुद्धिमत्ता चाचणी
इंग्रजी व्याकरण अंकगणित
इतिहास पंचायत राज
भूगोल TCS PYQ

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा