Kotwal Recruitment Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती

Kotwal Recruitment 2023 in Ratnagiri District : रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि खेड तालुक्यात कोतवाल भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवाराकडून तालुका स्तरीय अर्ज मागवण्यात येत आहे.

The recruitment process for the position of Kotwal has begun in Ratnagiri district. Candidates who have passed the 4th standard are eligible to apply. The monthly remuneration for the position is ₹15,000.

रत्नागिरी कोतवाल भरती 2023

पदाचे नाव : कोतवाल

एकूण जागा : ३२ + ०८

ठिकाण / Location : रत्नागिरी, संगमेश्वर, खेड

वेतन / Salary: १५,००० प्रति महिना

वयोमर्यादा / Age Limit: १८ ते ४०

शैक्षणिक पात्रता / Education : किमान चौथी पास व मराठी भाषा लिहता वाचता आली पाहिजे

उमेदवार हा संबंधित तालुक्याचा रहिवासी असावा

परीक्षा शुल्क – 

  • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – रु 600/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 500/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन ‘

निवड प्रक्रिया : १०० गुणांची लेखी परीक्षा (५० प्रश्न)

कोतवाल भरतीचा अभ्यासक्रम डाउनलोड करा

अर्ज करण्याची कालावधी – 25-09-2023 ते 09-10-2023′

निवड प्रक्रिया / Selection Process – १०० गुणांची लेखी परीक्षा

जाहिरात क्रमांक ०१ (Kotwal Recruitment Ratnagiri SDO ) : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक ०२ (Kotwal Recruitment Khed SDO ) : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक Ratnagiri/ Sangameshwar Kotwal Recruitment – https://www.ratnagiri.ppbharti.in/

ऑनलाईन अर्ज लिंक Ratnagiri/ Sangameshwar Kotwal Recruitment – https://www.khedrtn.ppbharti.in/

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा