कृषी सेवक भरती 2023 जाहीर – 2109 जागा, ऑनलाईन अर्ज लिंक

Maharashtra Krishi Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र कृषी विभागाने 2023 मध्ये कृषी सेवक पदांसाठी भरती जाहिरात जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 2109 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), कोल्हापूर, लातूर, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे या विभागांमध्ये पदे आहेत.

महाराष्ट्र कृषी सेवक भरती 2023 माहिती :

एकूण रिक्त पदे –

कृषी विभाग एकूण पदे 
पुणे विभाग188
ठाणे (कोकण) विभाग 294
अमरावती विभाग227
कोल्हापूर250
लातूर170
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)196
नाशिक336
नागपूर448

शैक्षणिक अर्हता : 

  • सांविधिक विद्यापीठाची कृषी विषयामधील पदविका किंवा पदवी किंवा कृषी विषयातील यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता. 

(शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पुर्ण करीत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत) उपरोक्त नमूद शैक्षणिक अर्हतैशिवाय अर्ज करणारे उमेदवार निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.

निवड झालेल्या उमेदवारांची कृषी सेवक पदी प्रथमत: १ वर्षासाठी नियुक्ती करण्यातयेईल व त्यांचे काम समाधानकारक असल्यास पुढील २ वर्षांसाठी दर वर्षी पुनर्नियुक्तीकरण्यात येईल. याप्रमाणे कृषी सेवक पदी नियुक्तीचा प्रत्यक्ष कामाचा कालावधी ३ वर्षाचा राहील. ३ वर्षांचा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर त्याउमेदवारास पदांच्या उपलब्धतेप्रमाणे व आवश्यकतेनुसार कृषी सहाय्यक या नियमितपदावर नियुक्ती देण्यात येईल.

वयोमर्यादा :

  • सर्वसाधारण प्रवर्ग: 19 ते 38
  • वर्षेमागास प्रवर्ग: 19 ते 43 वर्षे
  • दिव्यांग उमेदवार: 19 ते 45 वर्षे

निवडीची पद्धत : 

सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपातघेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल. (Computer Based Examination)

कृषी सेवक पदाचा संपूर्ण अभ्यासक्रम येथे बघा .

अर्ज करण्याचा कालावधी : १४ सप्टेंबर २०२३ ते ०३ ऑक्टोबर २०२३

विभागानुसार जाहिरात डाउनलोड करा :

नागपूर कृषी सेवक भरती डाउनलोड करा
ठाणे (कोकण) कृषी सेवक भरती डाउनलोड करा
छत्रपती संभाजीनगर कृषी सेवक भरती डाउनलोड करा
अमरावती कृषी सेवक भरती डाउनलोड करा
कोल्हापूर कृषी सेवक भरती डाउनलोड करा
लातूर कृषी सेवक भरती डाउनलोड करा
नाशिक कृषी सेवक भरती डाउनलोड करा
पुणे कृषी सेवक भरती डाउनलोड करा
कृषी सेवक भरती जाहिराती

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – https://ibpsonline.ibps.in/camaug23/

ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना डाउनलोड करा : येथे क्लिक करा

अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://krishi.maharashtra.gov.in/ या लिंक ला भेट द्या (अर्ज सुरु – १४ सप्टेंबर)

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा