Krushi Sevak Syllabus – कृषी सेवक सरळसेवा भरती 2023 अभ्यासक्रम

कृषी विभाग कृषी सेवक गट क अभ्यासक्रम २०२३: राज्यात होणाऱ्या कृषी विभाग सरळसेवा भरती अंतर्गत 2 हजार पदे अधिक कृषी सेवक पदे भरण्यात येणार आहे, त्यासाठी महाराष्ट्र कृषी विभागामार्फत नवीन भरतीसाठी अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे.

कृषी विभागामार्फत मेगा कृषी सेवक होणार आहे हो परीक्षा IBPS कंपनी द्वारे घेण्यात येणार आहे, त्यासाठी कृषी विभागामार्फत अधिकृत अभ्यासक्रम तसेच PDF स्वरूपात प्रकाशित केले आहे.

कृषी सेवक अभ्यासक्रम – Krushi Sevak Syllabus in Marathi PDF

विभागाचे नावकृषी विभाग महाराष्ट्र शासन
पदाचे नावकृषी सेवक
वेतन श्रेणी२५,५०० ते ८१,१०० 
कृषी सेवक पात्रताकृषी पदवी किंवा पदविका
वयोमर्यादा – Age Limit18 ते 38 

परीक्षा स्वरूप : Krushi Sevak Exam Pattern

कृषी सेवक पदासाठी होणाऱ्या लेखी परीक्षे मध्ये २ विभाग असतील त्यामध्ये विभाग अ मध्ये मराठी , इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी या घटकावर प्रत्येकी २० प्रश्न असतील आणि विभाग ब मध्ये कृषी घटकावर ६० प्रश्न असतील. असे एकूण २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल

कृषी सेवक अभ्यासक्रम – Syllabus

विभाग प्रश्न गुण
मराठी भाषा २० प्रश्न 20
इंग्रजी भाषा २० प्रश्न 20
सामान्य ज्ञान २० प्रश्न 20
बुद्धिमत्ता चाचणी २० प्रश्न 20
कृषी विषय ६० प्रश्न 120

मराठी भाषा

इंग्रजी भाषा

 • Part Of Speech – Nouns, Pronouns, Verb etc…
 • Article
 • Idiom and Phrases
 • Voice
 • Synonyms
 • Aynonyms
 • Direct- Indirect Speech
 • One Word Substitution
 • Error Detection
 • Para Jumbles etc

बुद्धिमत्ता व अंकगणित

बुद्धिमत्ता

 • अंकमालिका / Number Series
 • अक्षर मलिका / Alphabet Series
 • वेगळा शब्द व अंक ओळखणे / Differences
 • समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, / Relation
 • वाक्यावरून निष्कर्ष / syllogism
 • वेन आकृती / Venn Diagram
 • नातेसंबंध / Blood Relation
 • दिशा / Direction
 • कालमापन / Calendar etc

अंकगणित

सामान्य ज्ञान :

 • चालू घडामोडी – क्रीडा, योजना, महत्वाचे व्यक्ती, मंत्रिमंडळ, पुरस्कार इत्यादी
 • महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास
 • भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
 • भारतीय अर्थव्यवस्था
 • ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन – रचना, संघटन, कार्य
 • महाराष्ट्रातील समाज सुधारक
 • भारतातील शेजारील राष्ट्रांशी संबंध
 • कृषी व ग्रामीण विकास
 • संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान, इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये

कृषी विषय :

 • मृद शास्र व्यवस्थापन
 • पीक संवर्धन
 • पीक संवर्धन व शेती पूरक उद्योग
 • उद्यान विद्या – रोपवाटिका व फळबाग व्यवस्थापन
 • उद्यान विद्या – भाजीपाला व फुलांचे उत्पादन
 • कृषी विस्तार
 • कृषी व्यवसायातील व्यवस्थापन
 • कृषी विपणन

कृषी विषयांचे पूर्ण टॉपिक बघण्यासाठी PDF बघा

कृषी सेवक भरती पूर्ण अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा

इतर सरळसेवा भरतीचे अभ्यासक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा