SSC Result 2024 : दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, येथे बघा निकाल @mahresult.nic.in

Maharashtra SSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षा मंडळ (MSBSHSE) दहावी (सSC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तारीख अखेर जाहीर झाली आहे.

महत्वाची घोषणा – दहावीचा परीक्षा (HSC) ची प्रतीक्षा संपली आहे! MSBSHSE 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर करेल.

  • यंदाची बारावीची (HSC) परीक्षा 01 मार्च ते 26 मार्च 2024 दरम्यान घेण्यात आली होती.
  • राज्यातील 16 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा

मागील वर्षाचा निकाल आणि अपेक्षा

  • गेल्या वर्षी, 2023 मध्ये, महाराष्ट्र SSC निकाल 93.89% होता.
  • सीबीएसई आणि आयसीएसई च्या बारावीच्या निकालात वाढ झाल्याने, यंदा राज्य मंडळाचा निकाल कसा असेल याची उत्सुकता आहे.

निकाल तपासण्याची तारीख आणि वेळ

  • MSBSHSE 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता अधिकृत संकेतस्थळ [mahresult.nic.in] वर निकाल जाहीर करेल.
  • विद्यार्थी आपला रोल नंबर आणि माता/पित्याचे नाव (जसे नोंदवले आहे) टाकून निकाल पाहू शकतात.

निकाल बघण्यासाठी खालील लिंक वर जा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा