Maha SSC Result 2025 : दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, उद्या 13 मे ला निकाल @mahresult.nic.in
Maharashtra SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षा मंडळ (MSBSHSE) दहावी (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तारीख अखेर जाहीर झाली आहे.
महत्वाची घोषणा – दहावीचा परीक्षा (HSC) ची प्रतीक्षा संपली आहे! MSBSHSE 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर करेल.
- यंदाची बारावीची (HSC) परीक्षा मार्च – एप्रिल 2024 दरम्यान घेण्यात आली होती.
- राज्यातील 16 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा
मागील वर्षाचा निकाल आणि अपेक्षा
- गेल्या वर्षी, 2024 मध्ये, महाराष्ट्र SSC निकाल 95.81% होता.
- सीबीएसई आणि आयसीएसई च्या बारावीच्या निकालात वाढ झाल्याने, यंदा राज्य मंडळाचा निकाल कसा असेल याची उत्सुकता आहे.
निकाल तपासण्याची तारीख आणि वेळ
- MSBSHSE 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता अधिकृत संकेतस्थळ [mahresult.nic.in] वर निकाल जाहीर करेल.
- विद्यार्थी आपला रोल नंबर आणि माता/पित्याचे नाव (जसे नोंदवले आहे) टाकून निकाल पाहू शकतात.
निकाल बघण्यासाठी खालील लिंक वर जा
- mahresult.nic.in
- mahahsscboard.in
- sscresult.mkcl.org
- sscresult.mahahsscboard.in.
या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!
TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.
सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?
आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!
महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.
लेखकाचे सर्व लेख वाचा