पोलीस भरती सराव प्रश्नसंच : Maharashtra police Bharti Questions

पोलीस भरती सराव प्रश्नसंच : Maharashtra police Bharti Questions

1. ‘जुने ते सोने’ या म्हणीचा समर्पक अर्थ कोणता?

1) जुन्या वस्तूंना चांगला भाव असतो.
2) जुने सोने महाग व मौल्यवान असते.
3) सोने हे जुनेच असते
4) जुन्या वस्तूच चांगल्या व उपयुक्त

2.’ससेमिरा लावणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.

1) सशाला मिरे खाऊ घालणे
2) सशाला मिरे लावून खाणे
3) खूप कंजुषी करुनही कर्ज फेडणे
4) नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे.

3. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. चक्रीवादळ आले आणि लोकांची घाबरगुंडी उडाली.

1) मिश्र वाक्य
2) संयुक्त वाक्य
3) केवल वाक्य
4) प्रधान वाक्य

4. खालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा.

1) विसावा
2) विश्रांती
3) विश्राम
4) आराम

5. सरिता निबंध लिहिते. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्मणी
2) कर्तरी
3) भावे
4) कर्मकर्तरी

6. ‘अधांतरी लॉबळकणारा’ या शब्दासमुहास योग्य शब्द ओळखा.

1) त्रिशंकू
2) प्रक्षेपक
3) वैमानिक
4) दोलक

7. ‘घरकोंबडा’ या शब्दास विरुध्दार्थी ठरणारा शब्द निवडा.

1) कामसू
2) घरजावई
3) आळशी
4) भटका

8. ‘बापरे…… केवढा मोठा हा साप या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते चिन्ह येईल?

1) पूर्ण विराम
2) उद्गारवाचक चिन्ह
3) अर्धविराम
4) प्रश्नचिन्ह

9. वाक्य प्रकार ओळखा. सूर्य उगवताच प्रकाश पसरतो.

1) केवल वाक्य
2 ) मिश्र वाक्य
3) संयुक्त वाक्य
4 ) यापैकी नाही

10. ‘जिंकली’ या शब्दाची जात ओळखा.

1) नाम
2) विशेषण
3) सर्वनाम
4) क्रियापद

11. पुणे या शब्दाचा विशेषण करा.

1) पुना
2) पुण्याला
3) पुणेरी
4) पुण्यवान

12. ‘वृध्द’ या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल?

1) वृध्दपणे
2) वृध्दत्व
3) वृध्दी
4) वयोवृध्दी

13. खालील पर्यायांमध्ये समीरण या शब्दास अर्थ सांगा.

1) अनिल
2) मारुत
3) पवन
4) केसरी

14. ‘चर्पटपंजरी’ या अलंकारयुक्त शब्दाचा अर्थ सांगा

1) उत्तम खेळाडू
2) बुध्दीबळाचा डाव
3) उत्तम प्रवचन
4) वायफळ बडबड

15. वयोवृध्दांचा आदर करा-नकारार्थी शब्दाचा अर्थ सांगा.

1) वयोवृध्दांचा अनादर करु नका
2) वयोवृध्दांना प्रेमाने वागवा.
3) वयोवृध्दांचा मान राखा
4) वयोवृध्दांचा आदर करु नका

16. अतिवेगाने जाणा-या वाहनांचा वेग मोजण्यासाठी ट्रॅफिक पोलीस कोणत्या यंत्राचा वापर करतो?

1) स्पीड मीटर
2) स्पीड अॅनालायझर
3) स्पीड अॅपरेटस्
4) स्पीड गन

17. ‘साल्हेर’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्हयात आहे?

1) पुणे
2) नाशिक
3) कोल्हापूर
4) सातारा

18. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हयांना जिल्हा परिषदा नाहीत?

1) मुंबई शहर व मुंबई उपनगर
2 ) नाशिक प पुणे
3) जळगाव व नंदूरबार
4) बीड व लातूर

19. जिल्हा परिषदेच्या समित्यांपैकी कोणती समिती सर्वात महत्त्वाची असते?

1) वित्त समिती
2) स्थायी समिती
3) शिक्षण समिती
4) आरोग्य समिती

20. सांगली जिल्ह्यातील ‘चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?

1) कोयना
2) कृष्णा
3) वारणा

21. ATM या संज्ञेचा अचूक विस्तार विशद करणारा पर्याय ओळखा?

1) अॅटोमेटेड टेलर मशीन
2) ॲटोमॅटीक टेलर मनी
3) ऑल टाईम मशीन
4) अॅटोमेटेड टाईम मशीन

22. राधानगरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी विशेष प्रसिध्द आहे?

1) गवा
2) हरिण
3) सिंहा
4) वाघ

23. ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ कोठे आहे?

1) बीड
2) अकोला
3) नांदेड
4) औरंगाबाद

24. ‘ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कोठे आहे?

1) पुणे
2) नाशिक
3) मुंबई
4) नागपूर

26 ‘अगाखान पॅलेस’ खालीलपैकी कोठे आहे?

1) पुणे
2) नाशिक
3) सातारा
4) मुंबई

27. खालीलपैकी कोणत्या प्राण्यात श्वासनलीय श्वसन होत नाही?

1) मिलीपेड
2) कोळी
3) झुरळ
4) गांडुळ

28 इंग्रजांविरुध्दच्या लढ्यासाठी ‘चतुःसूत्री कार्यक्रमाचा पुरस्कार कोणी केला?

1) महात्मा गांधी
2) पंडित नेहरु
3) लोकमान्य टिळक
4) सरदार वल्लभभाई पटेल

29. भगतसिंह, राजगुरु व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली?

1) 1931
2) 1930
3) 1932
4) 1934

30. पुणे कराराशी संबंधित असणारे नेते कोण?

1) लोकमान्य टिळक व म. गांधी
2) आंबेडकर व म. गांधी
3) आंबेडकर व सुभाषचंद्र बोस
4) म. गांधी व सुभाषचंद्र बोस

31. स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली ‘जागतिक सर्वधर्म परिषद कोठे भरली होती?

1) वॉशिंग्टन
2) न्यूयॉर्क
3) शिकागो
4) लंडन

32. ‘भावार्थदिपिका’ या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण?

1) ज्ञानेश्वर
2) तुकाराम
3) रामदास

33. महात्मा फुले यांचे मुळ आडनाव कोणते?

1) काळे
2) गो-हे
3) कटगुणे
4) क-है.

34. ‘विधवाविवाह मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

1) न्या.म. गो. रानडे
2) रा.गो. भांडारकर
3) विष्णुशास्त्री पंडित
4) महर्षी वि.

35. राजर्षी शाहू महाराजांचे निधन खालीलपैकी कोठे झाले?

1) पुणे
2) सातारा
3) कोल्हापूर
4) मुंबई

36. ‘भारत जोडो अभियानाचे प्रणेते कोण होते ?

1) अण्णा हजारे
2) मेधा पाटकर
3) बाबा आमटे
4) शैलेष गांधी

37. समर्थ रामदासांची समाधी कोठे आहे?

1) विशाळगड
2) राजगड
3) सज्जनगड
4) शिवनेरी

38. न्यूयॉर्क हे शहर कोणत्या नदी काठी वसले आहे?

1) मॉस्को
2) हडसन
3) मिसिसिपी
4) नायगर

39. राज्यसभेचे किती सभासद दर दोन वर्षानी निवृत्त होतात?

1) %
2) 1/5
3) 1/3
4) 1/6

41. सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते?

1) धुण्याचा सोडा
2) खाण्याचा सोडा
3) शेंदुर
4) मीठ

42. लिंबावरील ‘सायट्रस बँकर या रोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता?

1) विषाणू
2) जिवाणू
3) कवक
4) शैवाल

43. मानवी रक्ताचे एकूण किती गट पडतात?

1) 2
2) 8
3) 4
4) 3

44. जगातील आकारमानाने सर्वात मोठा असलेला देश कोणता?

1) भारत
2) चीन
3) रशिया
4) अमेरिका

45. अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते?

1) दोडाबेट्टा
2) बैराट
3)  गुरुशिखर
4 ) एव्हरेस्ट

46. सध्याचे अॅमेझॉनचे अध्यक्ष कोण आहेत?

1) जेफ बेझॉस
2) बिल गेट्स
3) अँडी जेसी
4 ) सत्या नडेला

47. सुप्रसिध्द मीनाक्षी मंदिर कोठे आहे?

1) उधगमंडलम
2) मदुराई
3) कोईमतूर
4 ) चेन्नई

48. भारतातील सर्वात मोठी मशीद कोठे आहे?

1) मुंबई
2) दिल्ली
3) अहमदाबाद
4) अजमेर

49. फेरस सल्फेटचा (हिराकस) उपयोग ….केला जात नाही.

1) शेतात किटकनाशक म्हणून
2) शाई निर्मितीसाठी
3) कातडी कमावण्यासाठी
4) वेदनाशमक

50. लोकसभेत संमत केलेले धन विधेयक राज्यसभेला जास्तीत जास्त किती दिवस रोखून धरता येते?

1) 18
2) 22
3) 20
4) 14

51. भारतात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे?

1) भांडवली
2) साम्यवादी
3) मिश्र
4) कर्जाऊ

52. नेत्रभिंगाची समायोजन शक्ती कमी झाल्यामुळे कोणता नेत्रदोष संभवतो?

1) दूरदृष्टीता
2) वृद्धदृष्टीता
3) निकटदृष्टीता
4) मोतीबिंदू

53. संसदेचे अधिवेशन वर्षातून किती वेळा बोलविणे अनिवार्य असते ?

1) 2 वेळा
2) 3 वेळा
3) 4 वेळा
4) 5 वेळा

54. घटनेतील कोणत्या कलमान्वये घटकराज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते?

1) 358
2) 360
3) 356
4) 352

55. भारतीय राज्यघटनेंतर्गत असलेल्या राज्यसुचीतील विद्यमान विषयांची संख्या किती आहे?

1) 62
2) 58
3) 59
4) 60

56. गुरुत्व त्वरणाने ध्रुवावरील मुल्य त्याच्या विषुववृत्तावरील मूल्यापेक्षा …असते.

1) कमी
2) अधिक
3) एक व्दितीयांश
4) एक चतुर्थाश

57. सन 2021 चा दादासाहेब फाळके पुरस्कार …..यांना प्रदान करण्यात आला.

1) गुलजार
2) महेश भट
3) अनुपम खेर
4) यापैकी नाही

58. पाणी स्वच्छ राखण्यासाठी विहिरीमध्ये टाकावे.

1) कॉपर सल्फेट
2) पोटॅशिअम परमँग्नेट
3) फेरस सल्फेट
4) पोटॅशिअम कार्बोनेट

59. वनस्पतीच्या अंतर्गत श्वसनामध्ये उपयुक्त ठरणारा पेशीघटक कोणता?

1) पर्णशीरा
2) हरितद्रव्य
3) पर्णदेठ
4) तंतुकणिका

60. ‘ब्राम्होस’ या क्षेपणास्त्राचा पल्ला किती किमी चा आहे?

1) 390
2) 490
3) 590
4) 290

61. संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधीचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

1) आंतरराष्ट्रीय शांतता दिन
2) जागतिक सत्याग्रह
3) आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
4) जागतिक सत्यवचन दिन

62. इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणा-या गप्पा गोष्टींना….असे म्हणतात.

1) चॅटींग
2) कॅबीनेट
3) पासवर्ड
4) प्रोटोकॉल

3 thoughts on “पोलीस भरती सराव प्रश्नसंच : Maharashtra police Bharti Questions”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा